Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 69
    ऋषिः - कुमारहारित ऋषिः देवता - कृषीवला देवताः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    शु॒नꣳ सु फाला॒ वि कृ॑षन्तु॒ भूमि॑ꣳ शु॒नं की॒नाशा॑ऽअ॒भि य॑न्तु वा॒हैः। शुना॑सीरा ह॒विषा॒ तोश॑माना सुपिप्प॒लाऽओष॑धीः कर्त्तना॒स्मे॥६९॥

    स्वर सहित पद पाठ

    शु॒नम्। सु। फालाः॑। वि। कृ॒ष॒न्तु। भूमि॑म्। शु॒नम्। की॒नाशाः॑। अ॒भि। य॒न्तु॒। वा॒हैः। शुना॑सीरा। ह॒विषा॑। तोश॑माना। सु॒पि॒प्प॒ला इति॑ सुऽपि॒प्प॒लाः। ओष॑धीः। क॒र्त्त॒न॒। अ॒स्मेऽइत्य॒स्मे ॥६९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    शुनँ सुफाला विङ्कृषन्तु भूमिँ शुनङ्कीनाशाऽअभिऽयन्तु वाहैः । शुनासीरा हविषा तोशमाना सुपिप्पलाऽओषधीः कर्तनास्मे ॥


    स्वर रहित पद पाठ

    शुनम्। सु। फालाः। वि। कृषन्तु। भूमिम्। शुनम्। कीनाशाः। अभि। यन्तु। वाहैः। शुनासीरा। हविषा। तोशमाना। सुपिप्पला इति सुऽपिप्पलाः। ओषधीः। कर्त्तन। अस्मेऽइत्यस्मे॥६९॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 69
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (सामाजिक सर्व लोक कृषीसंबंधी प्रार्थना करीत आहेत) (कीनाशा:) कष्टकरी कृषकांनी (फाला:) नांगर, फाळ आदी साधनांद्वारे शेतजमीन नागरावी (वाहै:) ब्रन आणि कृषिकर्म करण्यास योग्य अशा बैलांच्या सहाय्याने नांगर, पाळी देणे आदी क्रिया करून (भूमिम्‌) या भूमीला (विकृषन्तु) मिळवावे. तसेच कामना की) हा वषा) शुद्ध तूप आदी पदार्थांद्वारे शुद्ध केलेली आणि (तोरामाना) सुखकारक अशी कृषिसाधने (बी, औषधी आदी) (शुभासीरा) वायू आणि सूर्याप्रमाणे (अस्मे) आम्हां सर्वांसाठी सुखदायक व्हावी. तसेच शेतकऱ्यांनी (सुपिकला:) सुंदर फळे देणारी (औषधी:) वृक्ष, वनस्पती आदींची लागवड (कर्तन) करावी व त्या फळ, औषधींद्वारे (सु) सुखी, नीरोगी व्हावे आणि आम्हांसही (शुनम्‌) सुखी करावे (शेतकरीबंधूकडून सर्व जणांची अशी अपेक्षा व कामना आहे) ॥69॥

    भावार्थ - भावार्थ - कृषककर्मात कुशल असलेले जे लोक गाय, बैल आदी पशूंचे पालन-रक्षण करून विचारपूर्वक शेती करतात, ते अत्याधिक सुखी होतात शेतामध्ये विष्ठा आदी मलीन पदार्थ टाकूं नये. त्यापेक्षा शेतात उत्तरां सुगंधित पदार्थांनी युक्त असे बी-बियाणे पेरावेत. त्यामुळे शेतीत रोगरहित धान्याची उत्पत्ती होईल आणि त्याच्या सेवनाने मनुष्यांची बळ-बुद्धी वाढेल. ॥69॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top