Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 76
    ऋषिः - भिषगृषिः देवता - वैद्यो देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    4

    श॒तं वो॑ऽअम्ब॒ धामा॑नि स॒हस्र॑मु॒त वो॒ रुहः॑। अधा॑ शतक्रत्वो यू॒यमि॒मं मे॑ऽअग॒दं कृ॑त॥७६॥

    स्वर सहित पद पाठ

    श॒तम्। वः॒। अ॒म्ब॒। धामा॑नि। स॒हस्र॑म्। उ॒त। वः॒। रुहः॑। अध॑। श॒त॒क्र॒त्व॒ इति॑ शतऽक्रत्वः। यू॒यम्। इ॒मम्। मे॒। अ॒ग॒द॒म्। कृ॒त॒ ॥७६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    शतँ वोऽअम्ब धामानि सहस्रमुत वो रुहः । अधा शतक्रत्वो यूयमिमन्मे अगदङ्कृत॥


    स्वर रहित पद पाठ

    शतम्। वः। अम्ब। धामानि। सहस्रम्। उत। वः। रुहः। अध। शतक्रत्व इति शतऽक्रत्वः। यूयम्। इमम्। मे। अगदम्। कृत॥७६॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 76
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (रोगी मनुष्याचे कथन अनेक वैद्यांप्रत) हे (शतक्रत्व:) शेकडो प्रकारच्या औषधीचे ज्ञान असणारे आणि औषधीचा प्रभावादीची माहिती असणारे हे वैद्यजनहो, (यूयम्‌) तुम्ही (शतम्‌) ज्यांचे शेकडो (उत) अथवा (सहस्रम्‌) हजार (रुह:) नाड्यांमधे प्रभाव दाखविणारे असे अंकुर वा गुण आहेत, अशा औषधींनी (मे) माझ्या (मी एक रोगी, माझ्या) (इमम्‌) या शरीराला (अगदम्‌) नीरोग (कृत) करा. (अध) त्यानंतर (व:) तुमच्या शरीराला देखील रोगरहित करा. तसेच (व:) तुमचे जे अगणित (धामानि) मर्मस्थळ, इंद्रिये, यांपासून दोषरहित व्हा) हे (अम्ब) माते (हे स्त्रियांनो) तुम्ही देखील औषधसेवनाने नीरोग व्हा. ॥76॥

    भावार्थ - भावार्थ : मनुष्यांनी (नीरोग व स्वस्थ होण्यासाठी) प्रथम औषधी-सेवन करावे आणि त्याचवेळी पथ्य पाळून नियम-विधीप्रमाणे आचरण करून आपले शरीर रोगरहित करावे. कारण असे की शरीर नीरोग असल्याशिवाय कोणीही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे अनुष्ठान करू शकत नाही. ॥76॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top