Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 35
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - जातवेदाः देवताः छन्दः - निचृद्बृहती स्वरः - मध्यमः
    2

    इ॒षे रा॒ये र॑मस्व॒ सह॑से द्यु॒म्नऽ ऊ॒र्जेऽ अप॑त्याय। स॒म्राड॑सि स्व॒राड॑सि सारस्व॒तौ त्वोत्सौ॒ प्राव॑ताम्॥३५॥

    स्वर सहित पद पाठ

    इ॒षे। रा॒ये। र॒म॒स्व॒। सह॑से। द्यु॒म्ने। ऊ॒र्जे। अप॑त्याय। स॒म्राडिति॑ स॒म्ऽराट्। अ॒सि॒। स्व॒राडिति॑ स्व॒ऽराट्। अ॒सि॒। सा॒र॒स्व॒तौ। त्वा॒। उत्सौ॑। प्र। अ॒व॒ता॒म् ॥३५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    इषे राये रमस्व सहसे द्युम्नऽऊर्जे अपत्याय । सम्राडसि स्वराडसि सारस्वतौ त्वोत्सौ प्रावताम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    इषे। राये। रमस्व। सहसे। द्युम्ने। ऊर्जे। अपत्याय। सम्राडिति सम्ऽराट्। असि। स्वराडिति स्वऽराट्। असि। सारस्वतौ। त्वा। उत्सौ। प्र। अवताम् ॥३५॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 35
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (परमेश्‍वर वा आचार्य स्त्री पुरुषांना उपदेश करीत आहेत) (पुरुषास वा पतीस) हे पुरुष, तू (सम्राट) विद्या आदी शुभगुणांनी प्रकाशमान (कीर्तिमान) (असि) आहेस. (स्त्रीस व पत्नीस) हे स्त्री, तू (स्वराट) ज्ञानी आणि सदाचारिणी असल्यामुळे दीप्तिमान (असि) आहेस. तुम्ही दोघे (इषे) विज्ञानाच्या (राये) धनाच्या (सहसे) शक्तीच्या (घुम्ने) यशाच्या अन्नाचा (ऊर्जे) पराक्रमाच्या आणि (अपत्याय) श्रेष्ठ संततीच्या प्राप्तीकरिता (रमस्व) यत्न करा. तसेच (उत्सॉ) विहीराच्या (वा झऱ्याच्या) शीतल पाण्याप्रमाणे (सारस्वतो) शीतल वेदवाणीचा उपदेश करण्यात कुशल व्हा आणि आपल्या शरीराची व अन्न धान्य आदी पदार्थांची (प्रावताम्‌) रक्षा करा. मी (त्वा) तुम्हास हा उपदेश करीत आहे.

    भावार्थ - भावार्थ- स्त्री-पुरुषांनी विवाहानंतर एकमेकाच्या प्रेमात राहून विद्यावान व्हावे आणि वसंत ऋतूत पुरुषार्थ परिश्रम करीत धन व श्रेष्ठ गुण अर्जित करावेत. एकमेकाचे रक्षण करीत, धर्मानुकूल आचरण करीत, उत्तम संतान उत्पन्न करून गृहाश्रमामध्ये नित्य आनंद उपभोगावा. ॥35॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top