Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 30
    ऋषिः - भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः देवता - विश्वकर्मा देवता छन्दः - आर्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    तमिद् गर्भं॑ प्रथ॒मं द॑ध्र॒ऽआपो॒ यत्र॑ दे॒वाः स॒मग॑च्छन्त॒ विश्वे॑। अ॒जस्य॒ नाभा॒वध्येक॒मर्पि॑तं॒ यस्मि॒न् विश्वा॑नि॒ भुव॑नानि त॒स्थुः॥३०॥

    स्वर सहित पद पाठ

    तम्। इत्। गर्भ॑म्। प्र॒थ॒मम्। द॒ध्रे॒। आपः॑। यत्र॑। दे॒वाः। स॒मग॑च्छ॒न्तेति॑ सम्ऽअग॑च्छन्त। विश्वे॑। अ॒जस्य॑। नाभौ॑। अधि॑। एक॑म्। अर्पि॑तम्। यस्मि॑न्। विश्वा॑नि। भुव॑नानि। त॒स्थुः ॥३० ॥


    स्वर रहित मन्त्र

    तमिद्गर्भम्प्रथमन्दध्रऽआपो यत्र देवाः समगच्छन्त विश्वे । अजस्य नाभावध्येकमर्पितँयस्मिन्विश्वानि भुवनानि तस्थुः ॥


    स्वर रहित पद पाठ

    तम्। इत्। गर्भम्। प्रथमम्। दध्रे। आपः। यत्र। देवाः। समगच्छन्तेति सम्ऽअगच्छन्त। विश्वे। अजस्य। नाभौ। अधि। एकम्। अर्पितम्। यस्मिन्। विश्वानि। भुवनानि। तस्थुः॥३०॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 30
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तुम्ही त्या परमात्म्याला जाणा की) (यत्र) ज्यामध्ये (आप:) कारणमात्र प्राण (निवास करतात, सर्व जीवांना प्राण देणारा तोच आहे) जो (प्रथमम्‌) विशाल आणि अनादी आणि (गर्भम्‌) सर्व लोकांना उत्पन्न करणारे (उत्पत्तीचे उपादान कारण असलेले) प्रकृति तत्त्वाचे (दघ्रे) धारण करीत आहे आणि (विश्‍वे) (देवा:) सर्व दिव्यात्मा मनुष्य आणि अंत: करणाच्या शक्तीचे संपन्न योगीजन ज्याला (समगच्छन्त) प्राप्त होतात (वा प्राप्त करण्यासाठी तत्पर असतात.) तसेच जो परमात्मा (अजस्य) अज (म्हणजे कधी जन्म न घेणाऱ्या) अनादी जीवात्म्याच्या तसेच (अव्यक्त कारणसूमहाच्या (प्रकृतीच्या) (नाभौ) मधे (अधि) अधिष्ठाता रुपाने सर्वांवर सर्वाहून श्रेष्ठ सर्वांवर विराजमान आहे, जो (एकम्‌) स्वयंसिद्ध असून केवळ एकमेव या रुपात (अर्पितम्‌) स्थित आहे, आणि (यस्मिन्‌) ज्या ईश्‍वरामध्ये (विश्‍वानि) सर्व (भुवनानि) लोक आणि लोकातील पदार्थ (तस्थु:) स्थिर आहेत, हे मनुष्यांनो, तुम्ही (तमित्‌) त्या परमात्म्यालाचा जाणा (त्याचे सत्य रुप जाणून घेऊन केवळ त्याचीच उपासना करा) ॥30॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी केवळ त्याच ईश्‍वराची उपासना करावी की जो जगदाधार आहे, योगीजनांनाच प्राप्त होणारा असून, अंतर्यामी, आहे. तो सर्वांत व्यापक असून त्याला कोणाच्या साहाय्याची वा आधाराची आवश्‍यक ता नाही. ॥30॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top