Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 85
    ऋषिः - सप्तऋषय ऋषयः देवता - चातुर्मास्या मरुतो देवता छन्दः - स्वराडार्षी गायत्री स्वरः - षड्जः
    2

    स्वत॑वाँश्च प्रघा॒सी च॑ सान्तप॒नश्च॑ गृहमे॒धी च॑। क्री॒डी च॑ शा॒की चो॑ज्जे॒षी॥८५॥

    स्वर सहित पद पाठ

    स्वत॑वा॒निति॒ स्वऽत॑वान्। च॒। प्र॒घा॒सीति॑ प्रऽघा॒सी। च॒। सा॒न्त॒प॒न इति॑ साम्ऽतप॒नः। च॒। गृ॒ह॒मे॒धीति॑ गृ॒ह॒मे॒धी। च॒। क्री॒डी। च॒। शा॒की। च॒। उ॒ज्जे॒षीत्यु॑त्ऽजे॒षी ॥८५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    स्वतवाँश्च प्रघासी च सान्तपनश्च गृहमेधी च । क्रीडी च शाकी चोज्जेषी ॥


    स्वर रहित पद पाठ

    स्वतवानिति स्वऽतवान्। च। प्रघासीति प्रऽघासी। च। सान्तपन इति साम्ऽतपनः। च। गृहमेधीति गृहमेधी। च। क्रीडी। च। शाकी। च। उज्जेषीत्युत्ऽजेषी॥८५॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 85
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - विद्वान कसा असावा? तो (स्वत:वान्‌) आपल्या (सहकारी, मित्र आदींची) प्रगती करणारा (वा मैत्री वाढविणारा असावा (च) आणि प्रवासी ज्याच्याजवळ भोज्य पदार्थांना भरपूर संचय आहे, असे आहात. (च) आणखी आपण (सान्तपन:) शत्रूंना सतावणारे (त्यांना सळो की पळो करणारे) (च) आणि (गृहमेधी) घरामधे सर्व प्रिय आहात. (च) आणि आपण (क्रीडी) क्रीडा प्रिय असणारे (मोकळ्यापणे सर्वांशी खेळीमेळीने वागणारे) (च) आणि शाकी पुष्कळ शक्तीसंपन्न आहात. (च) आणि जो कोणी आपल्यासारखा असेल, तो देखील (उज्जेषी) आपल्या मानसिक बळाद्वारे सर्वांना जिंकणारा होईल. ॥85॥

    भावार्थ - भावार्थ - जो गृहाश्रमी गृहस्थ भरपूर शक्ती आणि अन्न-धान्याने समृद्ध असतो, तो सर्व ठिकाणीं विजय प्राप्त करतो ॥85॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top