Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 80
    ऋषिः - शङ्ख ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - भुरिक् त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    सीसे॑न॒ तन्त्रं॒ मन॑सा मनी॒षिण॑ऽऊर्णासू॒त्रेण॑ क॒वयो॑ वयन्ति। अ॒श्विना॑ य॒ज्ञꣳ स॑वि॒ता सर॑स्व॒तीन्द्र॑स्य रू॒पं वरु॑णो भिष॒ज्यन्॥८०॥

    स्वर सहित पद पाठ

    सीसे॑न। तन्त्र॑म्। मन॑सा। म॒नी॒षिणः॑। ऊ॒र्णा॒सू॒त्रेणेत्यू॑र्णाऽसू॒त्रेण॑। क॒वयः॑। व॒य॒न्ति॒। अ॒श्विना॑। य॒ज्ञम्। स॒वि॒ता। सर॑स्वती। इन्द्र॑स्य। रू॒पम्। वरु॑णः। भि॒ष॒ज्यन् ॥८० ॥


    स्वर रहित मन्त्र

    सीसेन तन्त्रम्मनसा मनीषिणाऽऊर्णासूत्रेण कवयो वयन्ति । अश्विना यज्ञँ सविता सरस्वतीन्द्रस्य रूपँवरुणो भिषज्यन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    सीसेन। तन्त्रम्। मनसा। मनीषिणः। ऊर्णासूत्रेणेत्यूर्णाऽसूत्रेण। कवयः। वयन्ति। अश्विना। यज्ञम्। सविता। सरस्वती। इन्द्रस्य। रूपम्। वरुणः। भिषज्यन्॥८०॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 80
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (कवयः) विद्वान (वा कुशल) (मनीषिणः) बुद्धिमान (कलाकार) लोक (सीसेन) शिसा नामक धातूपासून सुंदर पात्र बनवितात, तसेच (ऊर्णासूत्रेण) लोकरीच्या धाग्यांनी घोंगडी सारखी उपयोगी वस्तू (मनसा) पूर्ण लक्ष देऊन तयार करतात आणि (तन्त्रम्‌) परिवाराच्या पालनापोषणासाठी यंदिचे (वदन्ति) साहाय्य घेतात (कांबळी, घोंगडी विणतात) (तसे तुम्ही इतरजनांनी देखील केले पाहिजे) तसेच ज्याप्रमाणे (सविता) अनेक विद्या शिकण्यास प्रेरणा देणारा पुरूष आणि (सरस्वती) उत्तम विद्यावती स्त्री, तसेच (अश्विना) अध्यापन करणारा आणि उपदेश देणारा, असे दोघे जण (यज्ञम्‌) मिळून सर्वांचे सहकार्य-संगती करीत कार्य करतात, आणि जसे (भिषज्यन्‌) उपचार करून घेण्याची त्तच्छा असणारा रोगी (वरूणः) उत्तम (वैद्य) पुरूषाला शोध तो वा कुणी पुरूषार्थी (इन्द्रस्य) परमैश्वर्य प्राप्तीसाठी (रूपम्‌) यत्न करतो, तसे, हे मनुष्यांनो, तुम्हीही करा ॥80॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे कारागीर अनेक धातू आणि विशेष साधनांच्या (यंत्रांच्या) साहाय्याने वस्त्र आदी पदार्थांचे निर्माण करून आपल्या परिवाराचे पालन करतात, तसेच विभिन्न पदार्थांचे मिश्रण करणे रूप यज्ञ करून औषधी तयार करतात आणि रोगापासून लोकांना मुक्त करतात, शिल्प-कलेद्वारा आपले उद्दिष्ट साध्य करतात, तसे अन्य लोकांनीही केले पाहिजे ॥80॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top