Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 9
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - जगती, स्वरः - निषादः
    4

    अग्ने॒ वेर्हो॒त्रं वेर्दू॒त्यमव॑तां॒ त्वां द्यावा॑पृथि॒वीऽअव॒ त्वं द्यावा॑पृथि॒वी स्वि॑ष्ट॒कृद्दे॒वेभ्य॒ऽइन्द्र॒ऽआज्ज्ये॑न ह॒विषा॑ भू॒त्स्वाहा॒ सं ज्योति॑षा॒ ज्योतिः॑॥९॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्नेः॑। वेः। हो॒त्रम्। वेः। दू॒त्य᳖म्। अव॑ताम्। त्वाम्। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑ऽपृथि॒वी। अव॑। त्वम्। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑ऽपृथि॒वी। स्वि॒ष्ट॒कृदिति॑ स्विष्ट॒ऽकृत्। दे॒वेभ्यः॑। इन्द्रः॑। आज्ये॑न। ह॒विषा॑। भू॒त्। स्वाहा॑। सम्। ज्योति॑षा। ज्योतिः॑ ॥९॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्ने वेर्हात्रँवेर्दूत्यम् अवतांन्त्वान्द्यावापृथिवीऽअव त्वन्द्यावापृथिवी स्विष्टकृद्देवेभ्यऽइन्द्रऽआज्येन हविषा भूत्स्वाहा सञ्ज्योतिषा ज्योतिः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्नेः। वेः। होत्रम्। वेः। दूत्यम्। अवताम्। त्वाम्। द्यावापृथिवीऽइति द्यावाऽपृथिवी। अव। त्वम्। द्यावापृथिवीऽइति द्यावाऽपृथिवी। स्विष्टकृदिति स्विष्टऽकृत्। देवेभ्यः। इन्द्रः। आज्येन। हविषा। भूत्। स्वाहा। सम्। ज्योतिषा। ज्योतिः॥९॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 9
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) परमेश्‍वरा, जे जन (द्यावापृथिवी) प्रकाशमय सूर्य आणि पृथ्वी यज्ञाचे रक्षण करतात (जे यज्ञ करणारे याज्ञिकजन आहेत) त्यांचे (त्वम्) तू (वे:) रक्षण कर, ज्याप्रमाणे हा भौतिक अग्नी (होत्रम्) यज्ञास आणि (दूत्यम्) दूतकर्मास प्राप्त होऊन (द्यावापृथिवी) प्रकाशमय सूर्यलोकाचे आणि पृथ्वीचे रक्षण करतो, त्याप्रमाणे हे भगवान, (देवेभ्य:) विद्वज्नजनांसाठी (स्विष्टकृत्) त्यांच्या इच्छेप्रमाणे उत्तम फळ देणारा तू आम्हां याज्ञिकांचे (अव) रक्षण कर. (आज्येन) यज्ञा ग्रीव आहुती देण्यास योग्य असे जे घृत आदी उत्तम पदार्थ आहेत, जे (दृविषा) संस्कृत म्हणजे चांगल्या प्रकारे शुद्ध केलेले हो करण्यास योग्य असे कस्तूरी, केशर आदी पदार्थ आहेत, त्याद्वारे केलेला यज्ञ ज्याप्रमाणे पृथ्वीच्या राज्याचे रक्षण करणारा होतो, तसेच (ज्योतिषा) प्रकाशयुक्त लोकांना (ज्योति:) प्रकाशमय किरणांनी प्रकाशित करणारा व (स्वष्टकृत्) चांगल्या वांछित कार्यांना पूर्णत्व देणारा (इन्दु:) सूर्यलोक देखील (द्यावापृथिवी) आमच्या न्यायाने प्रशासित अशा पृथ्वीच्या राज्याचे रक्षण करणारा (अभूत्) होतो, त्याप्रमाणे हे परमेश्‍वरा, तू देखील (ज्योति:) विज्ञानरूप ज्योतीचे दान देऊन आम्हा याज्ञिकजनांचे (अव) रक्षण कर. अशा प्रकारे यज्ञकर्म करण्यासाठी (स्वाहा) वेदवाणी आम्हांस सांगत आहे. ॥9॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वराने वेदामध्ये मुनष्यांसाठी असा उपदेश केला आहे की अग्नी, पृथ्वी, सूर्य आणि वायू आदी पदार्थांच्या (गुणांचे व) यथोचित उपयोगांचे ज्ञान संपादित करून होम करावे. दूतकर्म विषयक कर्माचे म्हणजे यज्ञाचे अनुष्ठान करणे उचित आहे. असे केल्याने ते यज्ञादी अनुष्ठान वांछित फळाची, सुखाची प्राप्ती करून देणारे होतात. ॥9॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top