Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 23/ मन्त्र 42
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अध्यापको देवता छन्दः - भुरिगुष्णिक् स्वरः - ऋषभः
    3

    दैव्या॑ऽअध्व॒र्यव॒स्त्वाच्छ्य॑न्तु॒ वि च॑ शासतु।गात्रा॑णि पर्व॒शस्ते॒ सिमाः॑ कृण्वन्तु॒ शम्य॑न्तीः॥४२॥

    स्वर सहित पद पाठ

    दैव्याः॑। अ॒ध्व॒र्यवः॑। त्वा॒। आ। छ्य॒न्तु॒। वि। च॒। शा॒स॒तु॒। गात्रा॑णि। प॒र्व॒श इति॑ पर्व॒ऽशः। ते। सिमाः॑। कृ॒ण्व॒न्तु॒। शम्य॑न्तीः ॥४२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    दैव्याऽअध्वर्यवस्त्वाच्छ्यन्तु वि च आसतु । गात्राणि पर्वशस्ते सिमाः कृण्वन्तु शम्यन्तीः॥


    स्वर रहित पद पाठ

    दैव्याः। अध्वर्यवः। त्वा। आ। छ्यन्तु। वि। च। शासतु। गात्राणि। पर्वश इति पर्वऽशः। ते। सिमाः। कृण्वन्तु। शम्यन्तीः॥४२॥

    यजुर्वेद - अध्याय » 23; मन्त्र » 42
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्यार्थी वा हे विद्यार्थिनी, (दैव्यः) विद्वानांतील अतिकुशल (अध्वर्यवः) आणि आपली व तुझी रक्षा करणे रूप यज्ञाची (स्वयंरक्षण आणि इतरांचे रक्षण) इच्छा बाळगणारे अध्यापक आणि उपदेशकजनांनी (त्वा) तुम्हाला (वि, शासतु) विशेष उपदेश नेहमी द्यावा. (च) आणि (ते) तुमच्या दोषांचा (आ, छ्यन्तु) विनाश करावा. तसेच (पर्वशः) शरीरातील प्रत्येक संधिस्थळाला तसेच (गात्राणि) अवयवांना त्या विद्वानांनी परीक्षा करावी (अवयवांत व संधिस्थळांत वातादी दोष असू नयेत, याकडे लक्ष द्यावे) या शिवाय समाजातील (सिमाः) प्रेम करणार्‍या माता व सत् नारीगण (शम्यन्तीः) तुमच्यातील दुष्प्रवृत्ती दूर करीत तुम्हाला योग्य ते वळण (कृण्वन्तु) देत राहो ॥42॥

    भावार्थ - भावार्थ - अध्यापक, उपदेशक आणि अतिथी लोक जेव्हां बालकांना शिक्षण देतात, त्यावेळी त्यांच्यातील काम, क्रोधादी दोषांचा विनाशही अवश्य करावा. त्यांच उत्तम विद्या शिकवावी. शिक्षण घेणार्‍या मुलींकडेही उपदेशक व अध्यापकांनी अशीच वृत्ती ठेवावी. याशिवाय मुला-मुलींच्या शरीरातील अंग-अवयवांचे वैद्यकीय दृष्ट्या तपासणी करवीत रहावे व जरूर असल्यास औषध-योजना करावी ॥42॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top