Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 25/ मन्त्र 22
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    5

    श॒तमिन्नु श॒रदो॒ऽअन्ति॑ देवा॒ यत्रा॑ नश्च॒क्रा ज॒रसं॑ त॒नूना॑म्।पु॒त्रासो॒ यत्र॑ पि॒तरो॒ भव॑न्ति॒ मा नो॑ म॒ध्या री॑रिष॒तायु॒र्गन्तोः॑॥२२॥

    स्वर सहित पद पाठ

    श॒तम्। इत्। नु। श॒रदः॑। अन्ति॑। दे॒वाः॒। यत्र॑। नः॒। च॒क्र। ज॒रस॑म्। त॒नूना॑म्। पु॒त्रासः॑। यत्र॑। पि॒तरः॑। भव॑न्ति। मा। नः॒। म॒ध्या। री॒रि॒ष॒त॒। रि॒रि॒ष॒तेति॑ रिरिषत। आयुः॑। गन्तोः॑ ॥२२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    शतमिन्नु शरदोऽअन्ति देवा यत्रा नश्चक्रा जरसन्तनूनाम् । पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मा नो मध्या रीरिषतायुर्गन्तोः ॥


    स्वर रहित पद पाठ

    शतम्। इत्। नु। शरदः। अन्ति। देवाः। यत्र। नः। चक्र। जरसम्। तनूनाम्। पुत्रासः। यत्र। पितरः। भवन्ति। मा। नः। मध्या। रीरिषत। रिरिषतेति रिरिषत। आयुः। गन्तोः॥२२॥

    यजुर्वेद - अध्याय » 25; मन्त्र » 22
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (देवाः) विद्वज्जनहो, तुमच्या (अन्ति) जवळ राहून (नः) आम्ही (यत्र) जे जे आचरण वा कर्में केल्यामुळे (तनूनाम्) शरीराची (जरसम्) वृद्धावस्था देणार नाही, आणि आम्ही (शतम्) शंभर (शरदः) वर्षाचे आयुष्य पूर्ण करू शकू, अशी कर्में, मार्गदर्शन, उपदेश आपण आम्हाला (तु) शीघ्रमेव (चक्र) करा तसेच (यत्र) जेथे (पुत्रासः) वार्धक्याच्या दुःखापासून आमचे रक्षण करणारे पुत्र (इत्) निश्‍चयाने आमच्याशी (पितरः) पिताप्रमाणे वागतील व म्हातारपणी आमचे रक्षक-पालक (भवन्ति) होतील होतील, असे करा. तसेच (नः) आम्ही आपल्या (गन्तोः) जीवन व्यवहार पूर्ण करू आमची आयूर्मर्यादा (मध्या) पूर्ण आयू पूर्वी मधेच (मा, रीरिषत) खंडित करू नका. (आम्ही ठरविलेली शंभर वर्षाची मर्यादा पूर्ण करू शकू, असे करा.॥22॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी सदा दीर्घकाळ म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे. यामुळे पिता आदी जिवंत असतांना त्यांची मुलेंही पिता होतील म्हणजे मुलांनाही मुलें होतील आणि जेव्हां वय वर्षाचे होईल तेव्हाच वृद्धावस्था यावी. (त्याआधी नको) जर ब्रह्मचर्य धारण करीत कमीत कमी पंचेवीस वर्षे होतील (तेही बरे) पण जे त्यानंतर (पंचेवीस वर्ष वय नंतर) अतिमैथुनाद्वारे वीर्यनाश करतील, तर ते रोगिष्ट आणि निर्बुद्ध होतील, पण कदापी दीर्घायुषी होणार नाहीत. ॥22॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top