Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 51
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - विराट् पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    5

    अक्ष॒न्नमी॑मदन्त॒ ह्यव॑ प्रि॒याऽअ॑धूषत। अस्तो॑षत॒ स्वभा॑नवो॒ विप्रा॒ नवि॑ष्ठया म॒ती योजा॒ न्विन्द्र ते॒ हरी॑॥५१॥

    स्वर सहित पद पाठ

    अक्ष॑न्। अमी॑मदन्त। हि। अव॑। प्रि॒याः। अ॒धू॒ष॒त॒। अस्तो॑षत। स्वभा॑नव॒ इति॑ स्वऽभा॑नवः। विप्राः॑। नवि॑ष्ठया। म॒ती। योज॑। नु। इ॒न्द्र॒। ते॒। हरी॒ऽइति॒ हरी॑ ॥५१॥


    स्वर रहित मन्त्र

    अक्षन्नमीमदन्त ह्यव प्रिया अधूषत । अस्तोषत स्वभानवो विप्रा निविष्ठया मती योजा न्विन्द्र ते हरी ॥


    स्वर रहित पद पाठ

    अक्षन्। अमीमदन्त। हि। अव। प्रियाः। अधूषत। अस्तोषत। स्वभानव इति स्वऽभानवः। विप्राः। नविष्ठया। मती। योज। नु। इन्द्र। ते। हरीऽइति हरी॥५१॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 51
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (इन्द्र) सभापती, (राष्ट्राध्यक्ष). (ते) आपले जे आश्रित अधिकारी आहेत, ते (स्वभानवः) स्वतःच्या तेजाने प्रकाशमान आणि (अवप्रियाः) इतरांना आनंदित करणारे आहेत, असे जे (विप्राः) विद्वजन आहेत, ते (नविष्ठमा) अतीनूतन (मती) बुद्धी विचाराने (हि) निश्‍चयेन परमात्म्याची (अस्तोषत) स्तुती करतात. ते (अक्षन्) उत्तमोत्तम पदार्थांचे भक्षण करीत (अमीमदन्त) आनंद प्राप्त करतात. तसेच आपल्या या बुद्धीच्या विचार युक्ती व कौशल्याने शत्रूंना व दुःखांना (न्वधूषत) कंपित करतात. अशाच प्रकारे ते अधिकारी व विद्वानगण (इन्द्र) हे सभापते, (ते) आपल्या सहाय्याने या यज्ञकर्मात निपुण व्हावेत आणि आपण (हरी) स्वशक्ती आणि पराक्रमाने आम्हा याज्ञिकजनांसह (योज) त्या विद्वज्जनांचा संयोग वा संमिलन करा. (राज्याचे अधिकारी यज्ञ व याज्ञिकांचे रक्षणकर्ता असावेत ) ॥51॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकाराचा प्रयोग केला आहे. मनुष्यांकरिता हे करणीय कर्म आहे की त्यांनी प्रतिदिनी नित्य नूतन नवीन ज्ञानामधे वृद्धी करीत राहावे व त्याप्रमाणे कर्म व कृती करीत राहावे. ज्याप्रमाणे विद्वान माणसे सत्संग आणि शास्त्रांचे अध्ययन यामुळे नवनवीन बुद्धी, ज्ञान व क्रिया शिकतात, त्याप्रमाणे सर्वच माणसांनी त्यांचे अनुकरण करावे.॥51॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top