Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 38/ मन्त्र 22
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - परोष्णिक् स्वरः - ऋषभः
    2

    अचि॑क्रद॒द् वृषा॒ हरि॑र्म॒हान् मि॒त्रो न द॑र्श॒तः।सꣳ सूर्य्ये॑ण दिद्युतदुद॒धिर्नि॒धिः॥२२॥

    स्वर सहित पद पाठ

    अचि॑क्रदत्। वृषा॑। हरिः॑। म॒हान्। मि॒त्रः। न। द॒र्श॒तः ॥ सम्। सूर्य्ये॑ण। दि॒द्यु॒त॒त्। उ॒द॒धिरित्यु॑द॒ऽधिः। नि॒धिरिति॑ नि॒ऽधिः ॥२२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अचिक्रदद्वृषा हरिर्महान्मित्रो न दर्शतः । सँ सूर्येण दिद्युतदुदधिर्निधिः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अचिक्रदत्। वृषा। हरिः। महान्। मित्रः। न। दर्शतः॥ सम्। सूर्य्येण। दिद्युतत्। उदधिरित्युदऽधिः। निधिरिति निऽधिः॥२२॥

    यजुर्वेद - अध्याय » 38; मन्त्र » 22
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (विद्युत विषयी विशेषणें सांगितली आहेत) हे मनुष्यांनो, ही विद्युत (कृषा) वृष्टिचे कारण असून (हरि) शीघ्रगामी आहे. ही (महान्) महती शक्ती असून (अचिक्रदत्) (आकाशात मोठा ध्वनी निर्माण करते) ही विद्युत (मित्रः) सर्वांचा मित्र म्हणजे सहायक असून (दर्शतः) पाहण्याचे साधन आहे वा दर्शनीय आहे. (सूर्येण) सूर्यासह ही विद्युत (उदधिः, निधिः) ज्यात पदार्थ ठेवले जातात अथवा ज्यात जल संचित होतात, त्या आकाशात वा समुद्रात (सम्, विद्युतत्) सम्यकपणे प्रकाशित होते. त्या विद्युतरूप अग्नीचा उपयोग करणे सर्वांच्या हिताचे आहे. ॥22॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा व वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. हे मनुष्यांनो, जसे बैल अथवा घोडे आणि मित्र मित्रांना तृप्त करतात, तद्वत सर्वांच्या जवळ असलेला विद्युत अग्नी सर्वांना प्रकाशित करतो. तुम्ही त्याच्याविषयी जाणून घ्या. ॥22॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top