Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 32
    ऋषिः - वत्स ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृत् आर्षी अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    2

    सूर्य॑स्य॒ चक्षु॒रारो॑हा॒ग्नेर॒क्ष्णः क॒नीन॑कम्। यत्रैत॑शेभि॒रीय॑से॒ भ्राज॑मानो विप॒श्चिता॑॥३२॥

    स्वर सहित पद पाठ

    सूर्य्य॑स्य। चक्षुः॑। आ। रो॒ह॒। अ॒ग्नेः। अ॒क्ष्णः। क॒नीन॑कम्। यत्र॑। एत॑शेभिः। ईय॑से। भ्राज॑मानः। वि॒प॒श्चितेति॑ विपः॒ऽचिता॑ ॥३२॥


    स्वर रहित मन्त्र

    सूर्यस्य चक्षुरारोहाग्नेरक्ष्णः कनीनकम् । यत्रैत्रशेभिरीयसे भ्राजमानो विपश्चिता ॥


    स्वर रहित पद पाठ

    सूर्य्यस्य। चक्षुः। आ। रोह। अग्नेः। अक्ष्णः। कनीनकम्। यत्र। एतशेभिः। ईयसे। भ्राजमानः। विपश्चितेति विपःऽचिता॥३२॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 32
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे परमेश्‍वर,(मत्र) जेथे तेथे (एतशेभिः) विज्ञान आदी गुणांनी (भ्राजमानः) प्रकाशमान कीर्तीमान होणार्‍या (विपश्‍चिताः) मेधावी विद्वानांद्वारे (ईयसे) असल्या स्वरूपाचे व्याख्यान केले जात आहे (विद्वज्जन तुमची महती सर्वांना सांगतात) तसेच प्राणवायु आणि विद्युत (एतशेभिः) यांच्या वेग आदी गुणांचा (विपरिचताः) विद्वान व वैज्ञानिक मंडळी (भ्राजमानः) शोध लावून (ईयसे) सर्वांना उपदेा करतात. हे परमेश्‍वर, प्राण व विद्युत किंवा (सूर्यस्य) सूर्य वा विद्युत (अग्नेः) त्याचा भौतिक अग्नी (अक्ष्णः) पाहण्याचे साधन असलेल्या व (कनीनिकम्) प्रकाश पाहणार्‍या (चक्षः) नेत्रांश (आरोह) दृष्टीशक्ती देतात वा पदार्थांचे दर्शन घडवितात. यासाठी आम्ही हे परमेश्‍वर, आम्ही तुमची उपासना अवश्य केली पाहिजे प्राणवायु आणि विद्युत या दान्ही शक्तींचा यथायोग्य उपयोग केला पाहिजे ॥32॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे (अर्थात् काही शब्दांचे दोन वा अधिक अर्थ आहेत) ज्याप्रमाणे विद्वान व ज्ञानी वैज्ञानिकगण ईश्‍वर, प्राण आणि विद्युत यांच्या गुणांचे ज्ञान मिळवितात, आणि परमेश्‍वराची उपासना करून प्राण व विद्युतेद्वारे कार्यसिद्धी करतात, त्याचप्रमाणे सर्व मनुष्यांसाठी हेच आवश्यक कर्म आहे की त्यानी ही परमेश्‍वराची उपासना करावी व प्राण आणि विद्युतद्वारे आपले प्रयोजन पूर्ण करावेत ॥32॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top