Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 33
    ऋषिः - वत्स ऋषिः देवता - सूर्य्यविद्वांसौ देवते छन्दः - निचृत् आर्षी गायत्री,याजुषी जगती स्वरः - षड्जः, निषादः
    2

    उस्रा॒वेतं॑ धूर्षाहौ यु॒ज्येथा॑मन॒श्रूऽअवी॑रहणौ ब्रह्म॒चोद॑नौ। स्व॒स्ति यज॑मानस्य गृ॒हान् ग॑च्छतम्॥३३॥

    स्वर सहित पद पाठ

    उस्रौ॑। आ। इ॒त॒म्। धू॒र्षा॒हौ॒। धूः॒स॒हा॒विति॑ धूःऽसहौ। यु॒ज्येथा॑म्। अ॒न॒श्रूऽइत्य॑न॒श्रू। अवी॑रहणौ। अवी॑रहनावित्यवी॑रऽहनौ। ब्र॒ह्म॒चोद॑ना॒विति॑ ब्रह्म॒ऽचोद॑नौ। स्व॒स्ति। यज॑मानस्य। गृ॒हान्। ग॒च्छ॒त॒म् ॥३३॥


    स्वर रहित मन्त्र

    उस्रावेतन्धूर्षाहौ युज्येथामनश्रू अवीरहणौ ब्रह्मचोदनौ । स्वस्ति यजमानस्य गृहान्गच्छतम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    उस्रौ। आ। इतम्। धूर्षाहौ। धूःसहाविति धूःऽसहौ। युज्येथाम्। अनश्रूऽइत्यनश्रू। अवीरहणौ। अवीरहनावित्यवीरऽहनौ। ब्रह्मचोदनाविति ब्रह्मऽचोदनौ। स्वस्ति। यजमानस्य। गृहान्। गच्छतम्॥३३॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 33
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - मनुष्यानो, विद्या आणि शिल्पविद्येची जिज्ञासा बाळगणारे (संशोधक, वैज्ञानिक) विद्वान (ब्रह्मचोदनौ) अन्न प्राप्ती आणि विमानाच्या शोध-प्रयोगासाठी (अनश्‍चयू) अव्यापी असून म्हणजे एकदेशीय असून (अवीरहणौ) आपल्या वीरांची रक्षा करणारे आहेत (उसौ) प्रकाश देणार्‍या (सुर्य) आणि जीवन व निवास देणार्‍या (वायु) (धूर्षाहौ) पृथ्वी आणि जीवन आणि धर्माचे भारवहन करणारे विद्वान (एहम्) या सूर्य आणि वायूचा उपयोग करतात (युज्येथाम्) उपयुक्त कार्यात त्यांचा प्रयोग करतात आणि (यजमानस्य) धार्मिक यजमानाच्या (गृहान्) घरीं (स्वस्ति) सुखाने वा सुख देण्यासाठी (गच्छतम्) जातात, त्याप्रमाणे तुम्ही देखील सूर्याच्या शक्तीचा आणि वायुच्या सामर्थ्याचा युक्तीने उपयोग करा आणि आपली कार्यसिद्धी करा ॥33॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात दोन काव्यालंकार आहेत- श्‍लेष आणि वाचकलुम्तोपना. ज्याप्रमाणे सूर्य सर्व पदार्थांना धारण करतो आणि विद्वान सहनशील होऊन सर्वांना सुख देतात वा करवितात, त्याचप्रमाणे शिल्पविद्येचे ज्ञाता विद्वान (वैज्ञानिक व यांत्रिकजन) युक्ती तंत्राद्वारे अग्नी आणि जलापासून शक्ती प्राप्त करून विविध वाहनांचे निर्माण करून त्यात सुखाने गमन वा प्रवास करतात. ॥33॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top