Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 5/ मन्त्र 10
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - वाग्देवता छन्दः - ब्राह्मी उष्णिक्, स्वरः - ऋषभः
    6

    सि॒ह्यसि सपत्नसा॒ही दे॒वेभ्यः॑ कल्पस्व सि॒ह्यसि सपत्नसा॒ही दे॒वेभ्यः॑ शुन्धस्व सि॒ह्यसि सपत्नसा॒ही दे॒वेभ्यः॑ शुम्भस्व॥१०॥

    स्वर सहित पद पाठ

    सि॒ꣳही। अ॒सि॒। स॒प॒त्न॒सा॒ही। स॒प॒त्न॒सहीति॑ सपत्न॒ऽसही। दे॒वेभ्यः॑। क॒ल्प॒स्व॒। सि॒ꣳही। अ॒सि॒। स॒प॒त्न॒सा॒ही। स॒प॒त्न॒स॒हीति॑ सपत्नऽस॒ही। दे॒वेभ्यः॑। शु॒न्ध॒स्व॒। सि॒ꣳही। अ॒सि॒। स॒प॒त्न॒सा॒ही। स॒प॒त्न॒स॒हीति॑ सपत्नऽस॒ही। दे॒वेभ्यः॑। शु॒म्भ॒स्व॒ ॥१०॥


    स्वर रहित मन्त्र

    सिँह्यसि सपत्नसाही देवेभ्यः कल्पस्व सिँह्यसि सपत्नसाही देवेभ्यः शुन्धस्व सिँह्यसि सपत्नसाही देवेभ्यः शुम्भस्व ॥


    स्वर रहित पद पाठ

    सिꣳही। असि। सपत्नसाही। सपत्नसहीति सपत्नऽसही। देवेभ्यः। कल्पस्व। सिꣳही। असि। सपत्नसाही। सपत्नसहीति सपत्नऽसही। देवेभ्यः। शुन्धस्व। सिꣳही। असि। सपत्नसाही। सपत्नसहीति सपत्नऽसही। देवेभ्यः। शुम्भस्व॥१०॥

    यजुर्वेद - अध्याय » 5; मन्त्र » 10
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान मनुष्या, ज्या वाणीद्वारे (सपत्नसही शत्रूंना (त्यांच्या कटु-कठोर वचनांना) सहन करण्याची शक्ती प्राप्त होते, ती वाणी तू (देवेभ्टः) उत्तम गुणांच्या आप्तीसाठी शूरवीरजनांना (कल्पव) शिकव आणि तशा वाणीचा उपदेश करीत जा. (मिंही) दोष नष्ट करणारी आणि शब्दांचे उच्चारण करणारी जी वाणि (असि) आहे, तिचा तू (देवेभ्यः) विद्वानां विषयी अथवा विद्याप्राप्तीची इच्छा करणार्‍या व्यक्तीसाठी (शुन्धस्व) शुद्धतेसाठी प्रयोग कर (त्यांना शुद्ध उच्चारण व भाषा शिकव) (सपत्नसाही) दोषांचा नाश करणारी व (सिंही) अविद्या नष्ट करणारी जी वाणी (असि) आहे तिचा (देवेभ्यः) धार्मिक जनांकरिता (शुम्धस्व) शुद्धतापूर्वक वापर कर. तसेच (सपत्नसाही) दुष्ट स्वभावाला आणि (सिंही) दुष्ट दोषांचा नायनाट करणारी जी वाणी आहे, तिचा (देवेभ्मः) विद्वज्जनांसाठी (शुम्भस्व) प्रयोग करून त्या वाणीची शोभा वाढव. (वाणी सहनशक्ती देते, उत्तम गुरांची प्राप्ती करविते व जीवनातील नाश करते, अविद्या दूर करून दुष्ट स्वभावाला सुष्ट बनविते) ॥10॥

    भावार्थ - भावार्थ- मनुष्यांसाठी हे अत्युचित कर्म आहे की त्यांनी जगामधे तीन प्रकारच्या वाणीचा स्वीकार करावा 1) शिक्षण व विद्येद्वारे संस्कारित वाणी 2) सत्यभाषणयुक्त वाणी 3) मधुरगुणयुक्तवाणी. (वारी सदैव शुद्ध, सुसंस्कृत, सत्य आणि मधुर असावी) ॥10॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top