Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 104
ऋषिः - विश्वमना वैयश्वः
देवता - अग्निः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
न꣡ तस्य꣢꣯ मा꣣य꣡या꣢ च꣣ न꣢ रि꣣पु꣡री꣢शीत꣣ म꣡र्त्यः꣢ । यो꣢ अ꣣ग्न꣡ये꣢ द꣣दा꣡श꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये ॥१०४॥
स्वर सहित पद पाठन꣢ । त꣡स्य꣢꣯ । मा꣣य꣡या꣢ । च꣣ । न꣢ । रि꣣पुः꣢ । ई꣣शीत । म꣡र्त्यः꣢꣯ । यः । अ꣣ग्न꣡ये꣢ । द꣣दा꣡श꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये ॥१०४॥
स्वर रहित मन्त्र
न तस्य मायया च न रिपुरीशीत मर्त्यः । यो अग्नये ददाश हव्यदातये ॥१०४॥
स्वर रहित पद पाठ
न । तस्य । मायया । च । न । रिपुः । ईशीत । मर्त्यः । यः । अग्नये । ददाश । हव्यदातये । हव्य । दातये ॥१०४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 104
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
भावार्थ - या जगात अनेक प्रकारच्या विघ्न-बाधा व संकटे आहेत. अनेक शत्रू विद्वेषरूपी विषात लिप्त असतात. ठगी, लूट, जाळपोळ, मारणे असा सज्जनांशी व्यवहार करतात. परंतु जे लोक परमात्म्याला समर्पित होऊन शत्रूचा पराजय व्हावा यासाठी बलाची याचना करतात, त्यांना तो पुरुषार्थात नियुक्त करतो व विजय प्राप्त करण्यासाठी समर्थ बनवितो. बलवान व संख्येने अधिक असलेले शत्रूही संपत्तीद्वारे त्यांना वशमध्ये आणू शकत नाहीत. ॥८॥
इस भाष्य को एडिट करें