Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 119
ऋषिः - श्रुतकक्षः आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
त꣡मिन्द्रं꣢꣯ वाजयामसि म꣣हे꣢ वृ꣣त्रा꣢य꣣ ह꣡न्त꣢वे । स꣡ वृषा꣢꣯ वृष꣣भो꣡ भु꣢वत् ॥११९॥
स्वर सहित पद पाठत꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । वा꣣जयामसि । महे꣢ । वृ꣣त्रा꣡य꣢ । ह꣡न्त꣢꣯वे । सः । वृ꣡षा꣢꣯ । वृ꣣षभः꣢ । भु꣣वत् ॥११९॥
स्वर रहित मन्त्र
तमिन्द्रं वाजयामसि महे वृत्राय हन्तवे । स वृषा वृषभो भुवत् ॥११९॥
स्वर रहित पद पाठ
तम् । इन्द्रम् । वाजयामसि । महे । वृत्राय । हन्तवे । सः । वृषा । वृषभः । भुवत् ॥११९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 119
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
भावार्थ - अनावृष्टीच्या दिवसात मेघ जसा सूर्याच्या प्रकाशाला व जल खाली येण्यास रोखून भूमीवर अंधकार व अवर्षण उत्पन्न करतो, तसेच पापविचार व पापकर्म भूमंडळावर पसरून सत्याच्या प्रकाशाला व धर्मरूप स्वच्छ जलाला रोखून असत्याचा अंधकार व अधर्मरूप अवर्षण उत्पन्न करतात. इंद्र नावाचा परमेश्वर जसे मेघरूप वृत्राला मारून सूर्याच्या प्रकाशाला व वर्षा जलाला निर्बाध भूमीवर प्रवाहित करते, तसेच पापरूप वृत्राचा विनाश करून संसारात सत्याच्या प्रकाशाला व धर्माच्या वृष्टिजलाला मुक्त हस्ताने प्रवाहित करावे. ज्यामुळे सर्व भूमंडळ निवासी लोक सत्य ज्ञान व सत्याचरणात तत्पर व धार्मिक बनून अत्यंत सुखी व्हावेत. याचप्रकारे राष्ट्रात राजाचेही कर्तव्य आहे, की दुष्ट शत्रूंना नष्ट करून सुखी करावे. ॥५॥
इस भाष्य को एडिट करें