Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 1550
ऋषिः - उशना काव्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

दा꣡शे꣢म꣣ क꣢स्य꣣ म꣡न꣢सा य꣣ज्ञ꣡स्य꣢ सहसो यहो । क꣡दु꣢ वोच इ꣣दं꣡ नमः꣢꣯ ॥१५५०॥

स्वर सहित पद पाठ

दा꣡शे꣢꣯म । क꣡स्य꣢꣯ । म꣡न꣢꣯सा । य꣣ज्ञ꣡स्य꣢ । स꣣हसः । यहो । क꣢त् । उ꣣ । वोचे । इद꣢म् । न꣡मः꣢꣯ ॥१५५०॥


स्वर रहित मन्त्र

दाशेम कस्य मनसा यज्ञस्य सहसो यहो । कदु वोच इदं नमः ॥१५५०॥


स्वर रहित पद पाठ

दाशेम । कस्य । मनसा । यज्ञस्य । सहसः । यहो । कत् । उ । वोचे । इदम् । नमः ॥१५५०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 1550
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 7; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 15; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment

भावार्थ - अनेक सकाम व निष्काम यज्ञ प्रचलित आहेत; परंतु हे जगदीश्वरा! तुझी उपासना हेच ज्याचे प्रयोजन आहे अशा यज्ञाद्वारेच मी आत्मसमर्पण करतो एखादा स्वार्थ मनात बाळगून नाही. मी तुला कसा नमस्कार करू? काही लोक साष्टांग नमस्कार करतात, कोणी हात जोडून नमस्कार करतात, कोणी मूर्तीला वाकून नमस्कार करतात; परंतु मी माझ्या चित्तालाच तुझ्यापुढे झुकवून नमस्कार करतो, शरीराचे अंग नव्हे. ॥२॥

इस भाष्य को एडिट करें
Top