Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 6
ऋषिः - सुदीतिपुरुमीढावाङ्गिरसौ तयोर्वान्यतरः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
2

त्वं꣡ नो꣢ अग्ने꣣ म꣡हो꣢भिः पा꣣हि꣡ विश्व꣢꣯स्या꣣ अ꣡रा꣢तेः । उ꣣त꣢ द्वि꣣षो꣡ मर्त्य꣢꣯स्य ॥६॥

स्वर सहित पद पाठ

त्व꣢म् । नः꣢ । अग्ने । म꣡हो꣢꣯भिः । पा꣣हि꣢ । वि꣡श्व꣢꣯स्य । अ꣡रा꣢꣯तेः । अ । रा꣣तेः । उत꣢ । द्वि꣣षः꣢ । म꣡र्त्य꣢꣯स्य ॥६॥


स्वर रहित मन्त्र

त्वं नो अग्ने महोभिः पाहि विश्वस्या अरातेः । उत द्विषो मर्त्यस्य ॥६॥


स्वर रहित पद पाठ

त्वम् । नः । अग्ने । महोभिः । पाहि । विश्वस्य । अरातेः । अ । रातेः । उत । द्विषः । मर्त्यस्य ॥६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 6
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment

भावार्थ - अदानवृत्तीने ग्रस्त असलेला मनुष्य आपली पोटपूर्ती करणारा असून सदैव स्वार्थासाठी प्रयत्नशील असतो, त्यामुळे सामाजिक व आध्यात्मिक उन्नती कधीही होऊ शकत नाही. दान, परोपकार, मैत्रीभाव, परस्पर सहयोग यांच्याद्वारे लक्ष्यपूर्ती होऊ शकते. त्यामुळे हे जगदीश्वरा! राजा! विद्वाना! तुम्ही तुमच्या तेजाने, क्षत्रियत्वाच्या पराक्रमाने व विद्याप्रतापाने संपूर्ण अदान भावना व शत्रुत्व यांच्यापासून रक्षण करा व जो माणूस आमचा द्वेष करतो व द्वेषबुद्धीने आमच्या प्रगतिमार्गात अडथळे आणतो त्याच्यापासून आमचे रक्षण करा. सूत्रातील मण्यांप्रमाणे परस्पर सामनस्यात ओवलेले आम्ही उन्नत व्हावे. ॥६॥

इस भाष्य को एडिट करें
Top