Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 915
ऋषिः - गोतमो राहूगणः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

अ꣢꣫त्राह꣣ गो꣡र꣢मन्वत꣣ ना꣢म꣣ त्व꣡ष्टु꣢रपी꣣꣬च्य꣢꣯म् । इ꣣त्था꣢ च꣣न्द्र꣡म꣢सो गृ꣣हे꣢ ॥९१५॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡त्र꣢꣯ । अ꣡ह꣢꣯ । गोः । अ꣣मन्वत । ना꣡म꣢꣯ । त्व꣡ष्टुः꣢꣯ । अ꣡पीच्य꣢म् । इ꣣त्था꣢ । च꣣न्द्र꣡म꣢सः । च꣣न्द्र꣢ । म꣣सः । गृहे꣣ ॥९१५॥


स्वर रहित मन्त्र

अत्राह गोरमन्वत नाम त्वष्टुरपीच्यम् । इत्था चन्द्रमसो गृहे ॥९१५॥


स्वर रहित पद पाठ

अत्र । अह । गोः । अमन्वत । नाम । त्वष्टुः । अपीच्यम् । इत्था । चन्द्रमसः । चन्द्र । मसः । गृहे ॥९१५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 915
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 3
Acknowledgment

भावार्थ - पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याची परिक्रमा करते व चंद्र पृथ्वीची परिक्रमा करत पृथ्वीबरोबरच सूर्याची परिक्रमाही करतो. सूर्य व चंद्रामध्ये पृथ्वी आल्यावर प्रत्येक दिवशी चंद्राच्या संपूर्ण गोलार्धावर सूर्याचा प्रकाश पडत नाही. चंद्राचा जेवढा भाग पृथ्वीच्या आड येतो तितक्या भागावर सूर्याचा प्रकाश न पडल्यामुळे तो भाग अंधकाराने व्यापलेला असतो. चंद्राच्या कलांचा हृास व वृद्धीचे हेच रहस्य आहे. अमावास्येला संपूर्ण चंद्र पृथ्वीने झाकल्यामुळे अंध:काराने आवृत्त असतो. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्र पृथ्वीपासून सुटल्यामुळे संपूर्ण चंद्र प्रकाशित असतो. ॥३॥

इस भाष्य को एडिट करें
Top