Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 100
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0

अ꣢ग्ने꣣ य꣡जि꣢ष्ठो अध्व꣣रे꣢ दे꣣वा꣡न् दे꣢वय꣣ते꣡ य꣢ज । हो꣡ता꣢ म꣣न्द्रो꣡ वि रा꣢꣯ज꣣स्य꣢ति꣣ स्रि꣡धः꣢ ॥१००॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡ग्ने꣢꣯ । य꣡जि꣢꣯ष्ठः । अ꣣ध्वरे꣢ । दे꣣वा꣢न् । दे꣣वयते꣢ । य꣣ज । हो꣡ता꣢꣯ । म꣣न्द्रः꣢ । वि । रा꣣जसि । अ꣡ति꣢꣯ । स्रि꣡धः꣢꣯ ॥१००॥


स्वर रहित मन्त्र

अग्ने यजिष्ठो अध्वरे देवान् देवयते यज । होता मन्द्रो वि राजस्यति स्रिधः ॥१००॥


स्वर रहित पद पाठ

अग्ने । यजिष्ठः । अध्वरे । देवान् । देवयते । यज । होता । मन्द्रः । वि । राजसि । अति । स्रिधः ॥१००॥

सामवेद - मन्त्र संख्या : 100
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) ज्ञानप्रकाशमय परमेश्वर अथवा हे आचार्य (यजिष्ठः) जोरन यज्ञाचे अथवा अध्ययन अध्यात्म रूप यज्ञाये साधक आशर्त (अध्वरे) आपण (अध्वरे) हिंसायी दोषापासून दूर असलेल्या माझ्या या जीवन यज्ञामध्ये अथवा अध्ययन अध्यात्म रूप यज्ञामध्ये (देवमते) दिव्य गुण कर्म स्वभाव यांची इच्छा करणाऱ्या मला (देवान्) दिव्य गुण- कर्म- स्वभाव (यज) प्राप्त होतील, असे करा. आपण (होता) विद्या आणि सदाचार प्रदाता असून (प्रन्द्रः) आल्हादकारी या रूपाने (विराजसि) विशेषत्वाने सुशोभित होत आहात. आपण (स्रिघः) हिंसकांना म्हणजे विद्येना नाश करणाऱ्या आत्मस्य, मद, मोह आणि घातक दुर्गुणऩांना तसेच ब्रह्मचर्याचे विधारक दोषांना अर्थात कामक्रोधादींना अति आमच्यापासून दूर ठेवा (अशी प्रार्थना उपासक आणि हे आचार्य, आम्ही तुमचे शिष्य तुम्हाला करीत आहोत. ।। ४।।

भावार्थ - ज्याप्रमाणे परमेश्वर उपासकांना दिव्य गुण, कर्म व स्वभाव देतो आणि त्यांना पापकर्मापासून परावृत्त करतो, तसेच आचार्याने आपल्या शिष्यांना विद्या, सच्चारित्र्य आणि दिव्य गुण, कर्म, स्वभाव धारण करण्याची प्रेरणा देत त्यांना ब्रह्मचर्म घातक वा विद्या विनाशक दुर्व्यसनांपासून दूर ठेवले पाहिजे. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top