Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 238
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
त꣣र꣢णि꣣रि꣡त्सि꣢षासति꣣ वा꣢जं꣣ पु꣡र꣢न्ध्या यु꣣जा꣢ । आ꣢ व꣣ इ꣡न्द्रं꣢ पुरुहू꣣तं꣡ न꣢मे गि꣣रा꣢ ने꣣मिं꣡ तष्टे꣢꣯व सु꣣द्रु꣡व꣢म् ॥२३८॥
स्वर सहित पद पाठत꣣र꣡णिः꣢ । इत् । सि꣣षासति । वा꣡जम् । पु꣡र꣢꣯न्ध्या । पु꣡र꣢꣯म् । ध्या꣣ । युजा꣢ । आ । वः꣣ । इ꣡न्द्र꣢꣯म् । पु꣣रुहूत꣢म् । पु꣣रु । हूत꣢म् । न꣣मे । गिरा꣢ । ने꣣मि꣢म् । त꣡ष्टा꣢꣯ । इ꣣व । सुद्रु꣡व꣢म् । सु꣣ । द्रु꣡व꣢꣯म् ॥२३८॥
स्वर रहित मन्त्र
तरणिरित्सिषासति वाजं पुरन्ध्या युजा । आ व इन्द्रं पुरुहूतं नमे गिरा नेमिं तष्टेव सुद्रुवम् ॥२३८॥
स्वर रहित पद पाठ
तरणिः । इत् । सिषासति । वाजम् । पुरन्ध्या । पुरम् । ध्या । युजा । आ । वः । इन्द्रम् । पुरुहूतम् । पुरु । हूतम् । नमे । गिरा । नेमिम् । तष्टा । इव । सुद्रुवम् । सु । द्रुवम् ॥२३८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 238
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - परमश्वराची व राजाची अनुकूलता प्राप्त करावी.
शब्दार्थ -
(तरणिः) दुःखापासून तारणारा इन्द्र परमेश्वर (युजा) सदा त्याच्यासह असणाऱ्या (पुरन्ध्या) महती, बुद्धी व क्रियेद्वारे (वाजम्) याचकाला शक्तीक धन आणि विज्ञान (इत्) अवश्य मेस (सिषोसवि) वाटतो वा देतो. यामुळे मी (पुरुहूतम्) अनेक जण ज्याची स्तुती करतात, त्या (इन्द्रम्) परमेश्वराला अथवा राजाला (गिरा) माझ्या वाणीने (वः) तुम्हाकरिता (आनमे) त्याचे कार्य करण्यासाठी (तुम्हाला बल, धन व ज्ञान देण्यासाठी) प्रवृत्त करतो. (तष्टा इव) ज्याप्रमाणे एक शिल्पी, कारागीर (नेमिम्) रथचक्राच्या परिधीला (सुद्रुवम्) (गोल गोल फिरण्यास) प्रवृत्त करतो. (कारागीर रथचक्राची निर्मिती अशा कलात्मकतेने करतो की धुरी जरी आणि परिधीच्या साह्याने व्यास गती प्राप्त होते. दव्त मी आचार्य वा परमेश्वर तुम्हा उपासकांना कर्मण्य व प्रगतीशील करतो.)।।६।।
भावार्थ - उत्तम प्रज्ञावन आणि उत्तम कर्म करणारा परमेश्वर वा राजा मनुष्यांना यथोचि सुख, धन, विद्या आदी देतो. यामळे सर्वांनी प्रार्थना - वचनांद्वारे ईश्वरास / राजास आपल्याकडे आकर्षित वा प्रवृत्त केले पाहिजे. जसे रथचक्राच्या गतिमुळे रथारूढ लोक गंतव्यस्थानापर्यंत पोचतात, तसेच परमेश्वर/ राजा जर उपासकांकडे/ प्रजाजनांकडे प्रवृत्त झाले (त्यांच्याकडे लक्ष देतील) तरच उपासकांचा/ प्रजेचा अभ्युदय होतो.।।६।।
विशेष -
या मंत्रात श्लेष व उपमा अलंकार आहे।। ६।।