Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 378
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - द्यावापृथिवी
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
घृ꣣त꣡व꣢ती꣣ भु꣡व꣢नानामभि꣣श्रि꣢यो꣣र्वी꣢ पृ꣣थ्वी꣡ म꣢धु꣣दु꣡घे꣢ सु꣣पे꣡श꣢सा । द्या꣡वा꣢पृथि꣣वी꣡ वरु꣢꣯णस्य꣣ ध꣡र्म꣢णा꣣ वि꣡ष्क꣢भिते अ꣣ज꣢रे꣣ भू꣡रि꣢रेतसा ॥३७८॥
स्वर सहित पद पाठघृ꣣त꣡व꣢ती꣣इ꣡ति꣢ । भु꣡व꣢꣯नानाम् । अ꣣भिश्रि꣡या꣢ । अ꣣भि । श्रि꣡या꣢꣯ । उ꣣र्वी꣡इति꣢ । पृ꣣थ्वी꣡इति꣢ । म꣣धुदु꣡घे꣢ । म꣣धु । दु꣢घे꣣इ꣡ति꣢ । सु꣣पे꣡श꣢सा । सु꣣ । पे꣡श꣢꣯सा । द्या꣡वा꣢꣯ । पृ꣣थिवी꣡इति꣢ । व꣡रु꣢꣯णस्य । ध꣡र्म꣢꣯णा । वि꣡ष्क꣢꣯भिते । वि । स्क꣣भितेइ꣡ति꣢ । अ꣣ज꣡रे꣢ । अ꣣ । ज꣢रे꣢꣯इ꣡ति꣢ । भू꣡रि꣢꣯रेतसा । भू꣡रि꣢꣯ । रेत꣣सा ॥३७८॥
स्वर रहित मन्त्र
घृतवती भुवनानामभिश्रियोर्वी पृथ्वी मधुदुघे सुपेशसा । द्यावापृथिवी वरुणस्य धर्मणा विष्कभिते अजरे भूरिरेतसा ॥३७८॥
स्वर रहित पद पाठ
घृतवतीइति । भुवनानाम् । अभिश्रिया । अभि । श्रिया । उर्वीइति । पृथ्वीइति । मधुदुघे । मधु । दुघेइति । सुपेशसा । सु । पेशसा । द्यावा । पृथिवीइति । वरुणस्य । धर्मणा । विष्कभिते । वि । स्कभितेइति । अजरे । अ । जरेइति । भूरिरेतसा । भूरि । रेतसा ॥३७८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 378
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - देवता द्यावापृथिवी /द्यूलोक व भूलोक कशा प्रकारे धृत वा आकाशात टिकलेले आहे, याचे वर्णन या मंत्रात केले आहे.
शब्दार्थ -
(घृतवती) दीप्तिमान आणि जलपूर्ण व (भुवनानाम्) सर्व लोक - लोकांतराचे (भि क्षिया) शोभाकारी (उर्वी) विविध पदार्थांनी समृद्ध असलेले (द्युलोक व भूमी लोक सूर्याच्या, परमेश्वराच्या वा वायूच्या विशेष सामर्थ्यामुळे त्यांच्या त्यांच्या स्थानावर स्थित आहेत.) तसेच हे द्युलोक (आकाश व आकाशातील ग्रह- उपग्रह) (पृथ्वी) विस्तृत आहेत (मधुदुघे) मधुर आदी रसांनी परिपूर्ण असून (सुपेशसा) उत्कृष्ट स्वर्ण आदी धातूंनी वा उत्कृष्ट रूप-रंगांनी भरलेले आहे. (अजरे) अजीर्ण, अच्छिन्न व (भूरिरेतसा) अत्यंत शक्ती व बलदायक जलाने पूरित आहेत. असे हे (दावा पृथिवी) द्युलोक व पृथ्वी लोक (वरुणस्य) श्रेष्ठ जगदीश्वराच्या, सूर्याच्या वा वायूच्या (धर्मणा) आकर्षण, धारण आदी शक्तीद्वारे (विष्कम्भिते) विशेष रूपाने धृत आहेत. (पमरेश्वराने ग्रह - उपग्रहांना आकर्षण शक्तीद्वारे अवन्यशात कक्षेत स्थिर व परिभ्रमित केले आहे.) ।। ९।।
भावार्थ - मनुष्याच्या हिताचे आहे की त्यानी भूगोल विद्या आणि खगोल विद्येचा नीट अभ्यास करावा व सूर्य, चंद्र, नक्षत्रादीद्वारे तसेच पृथ्वीद्वारेही योग्य ते लाभ प्राप्त करावेत. वरुण परमेश्वरच सूर्य, वायू ादींच्या साह्याने व आकर्षण, धारण शक्तीद्वारे सर्व लोक ग्रहादीना धारण करती आहे. त्यामुळे त्याचा
इस भाष्य को एडिट करें