Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 383
ऋषिः - गोषूक्त्यश्वसूक्तिनौ काण्वायनौ देवता - इन्द्रः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

तं꣢ ते꣣ म꣡दं꣢ गृणीमसि꣣ वृ꣡ष꣢णं पृ꣣क्षु꣡ सा꣢स꣣हि꣢म् । उ꣣ लोककृत्नु꣡म꣢द्रिवो हरि꣣श्रि꣡य꣢म् ॥३८३॥

स्वर सहित पद पाठ

त꣢म् । ते꣣ । म꣡द꣢꣯म् । गृ꣣णीमसि । वृ꣡ष꣢꣯णम् । पृ꣣क्षु꣢ । सा꣣सहि꣢म् । उ꣣ । लोककृत्नु꣢म् । लो꣣क । कृत्नु꣢म् । अ꣣द्रिवः । अ । द्रिवः । हरिश्रि꣡य꣢म् । ह꣣रि । श्रि꣡य꣢꣯म् ॥३८३॥


स्वर रहित मन्त्र

तं ते मदं गृणीमसि वृषणं पृक्षु सासहिम् । उ लोककृत्नुमद्रिवो हरिश्रियम् ॥३८३॥


स्वर रहित पद पाठ

तम् । ते । मदम् । गृणीमसि । वृषणम् । पृक्षु । सासहिम् । उ । लोककृत्नुम् । लोक । कृत्नुम् । अद्रिवः । अ । द्रिवः । हरिश्रियम् । हरि । श्रियम् ॥३८३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 383
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
(अद्रिवः) अविनाशी आत्माद्वारे अनुप्राणित हे मानवा, (ते) तुझ्यासाठी आम्ही (श्रेष्ठ उपासक) (तम्) त्या प्रख्यात (मदम्) आनंददावा आणि (वृषणम्) अन्न, जल, धन, बळ, प्रकाश, विद्या आदी देणाऱ्या (परमेश्वराचा उपदेश करीत आहोत, तो कसा आहे ते सांगतो.) तो (पृक्षु) आंतरिक व बाह्य संग्रामामध्ये (सासहिम्) शत्रूंचा पूर्ण पराभव करणारा (उ) आणि (लोककृलुम्) पृथ्वी, सूर्य, चंद्र आदी लोकांचा निर्माता आणि (हरिश्रियम्) हरणसील अग्नी, सूर्य, चंद्र, प्राण, विद्यु आदींना दीप्ती व क्रियाशक्ती देणारा आहे. अशा परमेश्वराचा आम्ही तुला (कृणीमसि) उपदेश करतो. (त्याविषयी तुला ज्ञान देतो. तू त्याची उपासना करीत जा.) ।। ३।।

भावार्थ - विद्वानांचे कर्तव्य आहे की त्यांनी विविध पदार्थ व सद्गुण देणाऱ्या, सुखदाता, संग्रामात जय देणाऱ्या, लोक- लोकांतर निर्माता, विवेक प्रदाता, सर्व पदार्थांना सौंदर्य व शोभा देणाऱ्या परमेश्वराविषयी सर्वांसाठी उपदेश करावा की ज्योयेग प्रजेचे कल्याण होईल. विद्वानांच्या उपदेशामुळे सर्व जण परमेश्वराचा महिमा किती हे जाणू शकतील. त्याची पूजा करून त्याच्यापासून प्रेरणा घेत पुरुषार्थी व उपमी होतील.।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top