Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 384
ऋषिः - पर्वतः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

य꣡त्सोम꣢꣯मिन्द्र꣣ वि꣡ष्ण꣢वि꣣ य꣡द्वा꣢ घ त्रि꣣त꣢ आ꣣प्त्ये꣢ । य꣡द्वा꣢ म꣣रु꣢त्सु꣣ म꣡न्द꣢से꣣ स꣡मिन्दु꣢꣯भिः ॥३८४॥

स्वर सहित पद पाठ

य꣢त् । सो꣡म꣢꣯म् । इ꣣न्द्र । वि꣡ष्ण꣢꣯वि । यत् । वा꣣ । घ । त्रिते꣢ । आ꣣प्त्ये꣢ । यत् । वा꣣ । मरु꣡त्सु꣢ । म꣡न्द꣢꣯से । सम् । इ꣡न्दु꣢꣯भिः ॥३८४॥


स्वर रहित मन्त्र

यत्सोममिन्द्र विष्णवि यद्वा घ त्रित आप्त्ये । यद्वा मरुत्सु मन्दसे समिन्दुभिः ॥३८४॥


स्वर रहित पद पाठ

यत् । सोमम् । इन्द्र । विष्णवि । यत् । वा । घ । त्रिते । आप्त्ये । यत् । वा । मरुत्सु । मन्दसे । सम् । इन्दुभिः ॥३८४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 384
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इंद्र) जगाचे धारणकर्ता परमेश्वर, (यत्) ज्याअर्थी आपण (विष्णवि) सूर्यात आत्म्यात (सोमम्) तेज / ज्ञान रूप सोय स्थापित केले आहे. तसेच (य् वा) आपण जे (घ) निश्चयाने वा अवश्यमेव (आप्त्ये) प्राप्तव्य (त्रिते) पृथ्वी, अंतरिक्ष व द्युलोक या तीनही स्थानात व्याप्त अग्नीत, मनात (सोमम्) दाहक गण / ससंकल्प रूप सोम स्थापिला आहे. (यद् वा) आणि ज्याअर्थी आपण (मरुत्सु) वायूमध्ये / प्राणामध्ये (सोमम्) जीवन प्रदान रूप सोम दिला आहे. यामुळे आपण (मन्दसे) यशस्वी आहात. आपण (इन्दुभिः) तेज, ज्ञान, दोषदाहकत्व, संल्प जीवन प्रदान रूप सोमाद्वारे आम्हा उपासकांनाही (सम्) संयुक्त करा.।। ४।।

भावार्थ - परमेश्वराने सूर्य, अग्नी, वायू आदीमध्ये संतसेन मन, प्राण आदीमध्ये त्यांचे त्यांचे जे विशिष्ट गुण घातले आहेत, त्या गुणांनाच सोमरस म्हणतात. उपासकांनी अपेक्षा आहे की आम्हीही त्या सद्वुगमआंशी संयुक्त व्हावे.।। ४।। या मंत्राची व्याख्या करताना विवरणकार माधव याने म्हटले आहे की त्रित व आप्त्य हे दोन ऋषींची नावे आहेत. म्हणून ऐतिहासिक आहेत. भरत स्वामीच्या मते त्रित हा आप्ताचा मुलगा आहे. सायणाचार्याप्रमाणे आप्त ऋषीचा त्रित नावाचा पुत्र राजर्षी होता. या सर्वांचा पारस्परिक विरोद दर्शवितो की हे सर्व ऐतिहासिक पक्ष वा मते प्रमाणित नसून मान्य होऊ शकत नाहीत.।।

इस भाष्य को एडिट करें
Top