Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 5
ऋषिः - उशना काव्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
प्रे꣡ष्ठं꣢ वो꣣ अ꣡ति꣢थिꣳ स्तु꣣षे꣢ मि꣣त्र꣡मि꣢व प्रि꣣य꣢म् । अ꣢ग्ने꣣ र꣢थं꣣ न꣡ वेद्य꣢꣯म् ॥५॥
स्वर सहित पद पाठप्रे꣡ष्ठ꣢꣯म् । वः꣣ । अ꣡ति꣢꣯थिम् । स्तु꣣षे꣢ । मि꣣त्र꣢म् । मि꣣ । त्र꣢म् । इ꣣व । प्रिय꣢म् । अ꣡ग्ने꣢꣯ । र꣡थ꣢꣯म् । न । वे꣡द्य꣢꣯म् ॥५॥
स्वर रहित मन्त्र
प्रेष्ठं वो अतिथिꣳ स्तुषे मित्रमिव प्रियम् । अग्ने रथं न वेद्यम् ॥५॥
स्वर रहित पद पाठ
प्रेष्ठम् । वः । अतिथिम् । स्तुषे । मित्रम् । मि । त्रम् । इव । प्रियम् । अग्ने । रथम् । न । वेद्यम् ॥५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 5
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
शब्दार्थ -
हे (अग्ने) अग्रणी परमात्मन् (श्रेष्ठम्) सर्वाधिक प्रिय अतिथी (अतिथिम्) अतिथिप्रमाणे असलेल्या तसेच (मित्रम् इव) मित्राप्रमाणे (प्रिय) असलेल्या तसेच (रथं न) रथाप्रमाणे (वेद्यम्) प्राप्तव्य असलेल्या (व:) आपली मी (स्तुषे) स्तुती करतो. ।।५।। या मंत्रात मित्रम् इव आणि रथं च या शब्दात उपमा अलंकार आहे. ।।५।।
भावार्थ - जसा मित्र सर्वांना प्रिय असतो, परमात्मादेखील तसाच उपासकांना प्रिय वाटतो, जसे एक रथ गन्तव्य स्थानाकडे जाण्यासाठी प्राप्तव्य असतो, तसेच प्रेयमार्ग व श्रेय मार्गाच्या लक्ष्यापर्यंत म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष प्राप्तीसाठी सर्वांनी परमात्म्याची प्राप्ती व स्तुती केली पाहिजे. आपल्या हृदयप्रदेशात विद्यमान परमात्मा प्रत्यक्ष आपल्या घरात आलेला सर्वाधिक प्रिय अतिथी आहे. म्हणूनच त्याचा अतिथिप्रमाणे सत्कार केला पाहिजे. (हृदयात त्याचे ध्यान केले पाहिजे.) ।।५।।
इस भाष्य को एडिट करें