Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 513
ऋषिः - सप्तर्षयः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
आ꣡ सो꣢म स्वा꣣नो꣡ अद्रि꣢꣯भिस्ति꣣रो꣡ वारा꣢꣯ण्य꣣व्य꣡या꣢ । ज꣢नो꣣ न꣢ पु꣣रि꣢ च꣣꣬म्वो꣢꣯र्विश꣣द्ध꣢रिः꣣ स꣢दो꣣ व꣡ने꣢षु दध्रिषे ॥५१३॥
स्वर सहित पद पाठआ । सो꣣म । स्वानः꣢ । अ꣡द्रि꣢꣯भिः । अ । द्रि꣣भिः । तिरः꣢ । वा꣡रा꣢꣯णि । अ꣣व्य꣡या꣢ । ज꣡नः꣢꣯ । न । पु꣣रि꣢ । च꣣म्वोः꣢꣯ । वि꣣शत् । ह꣡रिः꣢꣯ । स꣡दः꣢꣯ । व꣡ने꣢꣯षु । द꣣ध्रिषे ॥५१३॥
स्वर रहित मन्त्र
आ सोम स्वानो अद्रिभिस्तिरो वाराण्यव्यया । जनो न पुरि चम्वोर्विशद्धरिः सदो वनेषु दध्रिषे ॥५१३॥
स्वर रहित पद पाठ
आ । सोम । स्वानः । अद्रिभिः । अ । द्रिभिः । तिरः । वाराणि । अव्यया । जनः । न । पुरि । चम्वोः । विशत् । हरिः । सदः । वनेषु । दध्रिषे ॥५१३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 513
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
शब्दार्थ -
हे परमात्मरूप सोम, (अद्विभिः) ध्यानरूप पाटा- वरवंट्याद्वारे (अभिषुतः) गळला गेलेला (अन्यत्र वाराणितिरः) मेंढीच्या केसांनी निर्मित दशापवित्र गाळमीप्रमाणे शुद्ध चित्रवृत्ती गाळूला जाऊन तू क्षरित होतोस (हृदयात अवतीर्ण वा अनुभूत होतोस). असा (हरिः) दुःख, पाप आदींचे हरण करणारा तो परमेश्वर (चम्बोः) अधिषवण फलकाप्रमाणे (तांबा, पेलासारख्या पात्रामध्ये जसा सोमरस तसा) बुद्दीत व मनात (विशत्) प्रविष्ट होतो. कशाप्रकारे ? (जनःन) जसा कोण मनुष्य (पुरि) नगरीत प्रविष्ट होतो. त्यानंतर हे परमात्म - सोम, , तू (वनेषु) प्राणांमध्ये (सदः) उत्तम स्थिती (दध्रिषे) प्राप्त करतात. ।। ३।।
भावार्थ - जसे यज्ञात प्रयुक्त होणाऱ्या पाटा- वरवंट्याचे रगडले पिसले जाऊन आणि भेटीच्या केसांनी निर्मित दशापवित्रातून गाळलेला सोमरस द्राणक लक्षात जावो आणि तिथे पाण्यात मिसळला जातो, तसेच आनदंसागर परमेश्वर जेव्हा ध्यानरूप पाटा वरवंट्याने रगडला जातो आणि शुद्ध चित्तवृत्तीतून गाळले जाऊन बुद्धी आत्मारूप द्रोणात प्रविष्ट होऊन प्राणीत व्याप्त होतो, तेव्हाच साधकाची उपासना सफल होते. ।। ३ ।।
विशेष -
या मंत्रातील जनोम पुरि चम्बोर्निशद् हरिः) या कथनात उपमा अलंकार आहे. ।। ३।।