Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 650
ऋषिः - प्रजापतिः देवता - लिङ्गोक्ताः छन्दः - पदपङ्क्तिः स्वरः - पञ्चमः काण्ड नाम - 0
0

ए꣣वा꣢ह्येऽ३ऽ३ऽ३व꣡ । ए꣣वा꣡ ह्य꣢ग्ने । ए꣣वा꣡ही꣢न्द्र । ए꣣वा꣡ हि पू꣢꣯षन् । ए꣣वा꣡ हि दे꣢꣯वाः ॐ ए꣣वा꣡हि दे꣢꣯वाः ॥६५०

स्वर सहित पद पाठ

ए꣣व꣢ । हि । ए꣣व꣢ । ए꣢व । हि । अ꣣ग्ने । एव꣢ । हि । इ꣣न्द्र । एव꣢ । हि । पू꣣षन् । एव꣢ । हि । दे꣣वाः । ॐ ए꣣वा꣡हिदे꣢꣯वाः ॥६५०॥


स्वर रहित मन्त्र

एवाह्येऽ३ऽ३ऽ३व । एवा ह्यग्ने । एवाहीन्द्र । एवा हि पूषन् । एवा हि देवाः ॐ एवाहि देवाः ॥६५०


स्वर रहित पद पाठ

एव । हि । एव । एव । हि । अग्ने । एव । हि । इन्द्र । एव । हि । पूषन् । एव । हि । देवाः । ॐ एवाहिदेवाः ॥६५०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 650
(कौथुम) महानाम्न्यार्चिकः » प्रपाठक » ; अर्ध-प्रपाठक » ; दशतिः » ; मन्त्र » 10
(राणानीय) महानाम्न्यार्चिकः » अध्याय » ; खण्ड » ;
Acknowledgment

शब्दार्थ -
(टीप) - या मंत्रात पुरीष-पदांद्वारे परमेश्वराचे स्वरूप वर्णित आहे. मंत्रात आलेले पाच खण्ड पाच पुरीष-पद आहेत. या पाच पुरीष-पदांची देवता इन्द्र आहे, कारण की शतपथ ब्राह्मणात म्हटले आहे की ‘पुरीष इन्द्र देवतावान आहेत (श.८/७/३/७) हे पाच पद इन्द्राच्या पूर्णत्वाचे द्योतक असल्यामुळे यांची पुरुष संज्ञा (नाम)प्राप्त झाली आहे. निकस्तामधे (२/२२) ‘पुरुषफ’शब्दाची निष्पत्ती पूरणार्थक पृ अथवा पूर धातूपासून सांगितली आहे.।। शब्दार्थ - हे इन्द्र परमेश्वर (एव हि एव) खरेच तुम्ही पूर्ववर्णित गुण धारण करणारे आहात. हे (अग्ने) अग्रनायक इन्द्र परमेश्वर, (एव हि) खरेच तुम्ही असेच आहात. हे (इन्द्र) परमैश्वर्यवान शत्रुविदारक, विद्या-विवेक-प्रकाशक जगदीश्वर, (एव हि) खरेच तुम्ही पूर्वोक्त गुणांनी अलंकृत आहात. हे (पूषन्) पुष्टिप्रदाता जगत्पती, (एव हि) खरेच तुम्ही पूर्वोक्त गुणधारक आहात. हे (देवाः) इन्द्र देवतेचे अधीनत्वात राहणाऱ्या दिव्यगुण विशिष्ट विद्वज्जनहो, (एव हि)खरेच तुम्ही परमेश्वराची प्रजा आहात.।।

भावार्थ - इन्द्र परमेश्वरात खरेच मघवत्व, शचीपतित्व, शक्रत्व, प्रचेतनत्व, मंहिष्ठत्व, शविष्ठत्व, वज्रित्व, जेतृत्व आदी वेदोक्त गुण विद्यमान आहेत. या गुणांचे सर्वांनी अनुकरण केले पाहिजे.।।१०।।

इस भाष्य को एडिट करें
Top