Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 651
ऋषिः - असितः काश्यपो देवलो वा
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
उ꣡पा꣢स्मै गायता नरः꣣ प꣡व꣢माना꣣ये꣡न्द꣢वे । अ꣣भि꣢ दे꣣वा꣡ꣳ इय꣢꣯क्षते ॥६५१॥
स्वर सहित पद पाठउ꣡प꣢꣯ । अ꣣स्मै । गायत । नरः । प꣡व꣢꣯मानाय । इ꣡न्द꣢꣯वे । अ꣣भि꣢ । दे꣣वा꣢न् । इ꣡य꣢꣯क्षते ॥६५१॥
स्वर रहित मन्त्र
उपास्मै गायता नरः पवमानायेन्दवे । अभि देवाꣳ इयक्षते ॥६५१॥
स्वर रहित पद पाठ
उप । अस्मै । गायत । नरः । पवमानाय । इन्दवे । अभि । देवान् । इयक्षते ॥६५१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 651
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 1; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 1; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम मंत्रात, परमेश्वर प्रत मनुष्याचे कर्तव्य काय आहे, याचे वर्णन केले आहे.
शब्दार्थ -
हे (नर:) मनुष्यांनो, तुम्ही (देवानू) अहिंसा, सत्य, न्याय आदि दिव्य गुण (इयक्षते) देण्याची इच्छा असणाऱ्या (अस्मै) या (पवमानाय) पावित्र्य देणाऱ्या (इन्दवे) आणि तुम्हा सर्वांना आनंद रसात भिजवून टाकणाऱ्या परमेश्वराच्या (उपगायत) जवळ जाऊन नेहमी त्याचे स्तुतिगीत म्हणत जा (तात्पर्य - तो परमेश्वरच सर्वांना दिव्य गुण धारण करण्याची प्रेरणा देतो. तोच सर्वांना पवित्र राहण्याची प्रेरणा देतो आणि आनंद देतो. त्यामुळे सर्व मनुष्यांनी त्यांची स्तुति अवश्य करावी व त्याचे आभार मानावेत. ।।१।।
भावार्थ - सर्व स्त्री पुरूषांनी स्तुतिगीतांद्वारे त्या जगदीश्वराचे किर्तन केले पाहिजे आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आपली उन्नती साधली पाहिजे. ।।१।।
इस भाष्य को एडिट करें