Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 701
ऋषिः - कविर्भार्गवः देवता - पवमानः सोमः छन्दः - जगती स्वरः - निषादः काण्ड नाम -
0

ऋ꣣त꣡स्य꣢ जि꣣ह्वा꣡ प꣢वते꣣ म꣡धु꣢ प्रि꣣यं꣢ व꣣क्ता꣡ पति꣢꣯र्धि꣣यो꣢ अ꣣स्या꣡ अदा꣢꣯भ्यः । द꣡धा꣢ति पु꣣त्रः꣢ पि꣣त्रो꣡र꣢पी꣣च्यां꣢३꣱ ना꣡म꣢ तृ꣣ती꣢य꣣म꣡धि꣢ रोच꣣नं꣢ दि꣣वः꣢ ॥७०१

स्वर सहित पद पाठ

ऋ꣣त꣡स्य꣢ । जि꣣ह्वा꣢ । प꣣वते । म꣡धु꣢꣯ । प्रि꣣य꣢म् । व꣣क्ता꣢ । प꣡तिः꣢꣯ । धि꣣य꣢ । अ꣡स्याः꣢ । अ꣡दा꣢꣯भ्यः । अ । दा꣣भ्यः । द꣡धा꣢꣯ति । पु꣣त्रः꣢ । पु꣣त् । त्रः꣢ । पि꣣त्रोः꣢ । अ꣣पीच्य꣢म् । ना꣡म꣢꣯ । तृ꣣ती꣡य꣢म् । अ꣡धि꣢꣯ । रो꣣चन꣢म् । दि꣣वः꣢ ॥७०१॥


स्वर रहित मन्त्र

ऋतस्य जिह्वा पवते मधु प्रियं वक्ता पतिर्धियो अस्या अदाभ्यः । दधाति पुत्रः पित्रोरपीच्यां३ नाम तृतीयमधि रोचनं दिवः ॥७०१


स्वर रहित पद पाठ

ऋतस्य । जिह्वा । पवते । मधु । प्रियम् । वक्ता । पतिः । धिय । अस्याः । अदाभ्यः । अ । दाभ्यः । दधाति । पुत्रः । पुत् । त्रः । पित्रोः । अपीच्यम् । नाम । तृतीयम् । अधि । रोचनम् । दिवः ॥७०१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 701
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 19; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 5; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
(ऋवस्य) सत्यस्वरूप परमेश्वराची (जिव्हा) वेदवाणी (प्रियम्) प्रिय (मधु) अध्यात्मज्ञानरूप मधु (पवते) प्रवाहित करीत आहे. (वेदांपासून अध्यात्मविज्ञान प्रकट होत आहे.) अस्याधिय:) या ज्ञानमयी वेदवाणीचा (वक्ता) रस्ता म्हणजे सांगणारा (एवि:) स्वामी जगत्यवि परमेश्वर (सदाभ्य:) अजरामर आहे. या वेदवाणीच्या माध्यमातून (पुत्र:) अमृतमय परमात्म्याचा पुत्र म्हणजे उपासक (पित्रो:) त्याच्या माता पित्याहूनही अप्राप्त वा अग्रधीत (दिव: रोचनम्) जीवात्म्यास प्रकाशित करणाऱ्या (तृतीयं नाम) तृतीय पद ओंकार त्याला (अभिदधाति) हृदयात धारण करतो. वेदाध्यमनाने उपासक त्याच्या आई वडील वा पुवर्जांनाही न समजलेला आध्यात्मिक अर्थ प्राप्त करतो. (यजुर्वेदात ६/५) या ठिकाणी म्हटले आहेच की तत्त्वदर्शी विद्वज्जन विष्णु परमात्म्याच्या परम पदाचे दर्शन अशाप्रकारे करतात की, जसे डोळे सुर्यप्रकाशात सर्व पदार्थांना पाहतात.

भावार्थ - तीन पद आहेत. प्रकृती,जीवात्मा व ओंकार ईश्वररचित वेदांचा रहस्यमय अर्थ जाणून घेऊन माणूस अपाल्या मातापितापेक्षाही अधिक ज्ञानी होतो आणि परमपद प्राप्त करण्यास प्राप्त होतो. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top