Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 729
ऋषिः - कुसीदी काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
वि꣣द्मा꣡ हि त्वा꣢꣯ तुविकू꣣र्मिं꣢ तु꣣वि꣡दे꣢ष्णं तु꣣वी꣡म꣢घम् । तु꣣विमात्र꣡मवो꣢꣯भिः ॥७२९॥
स्वर सहित पद पाठवि꣣द्म꣢ । हि । त्वा꣣ । तुविकूर्मि꣣म् । तु꣢वि । कूर्मि꣢म् । तु꣣वि꣡दे꣢ष्णम् । तु꣣वि꣢ । दे꣣ष्णम् । तु꣣वी꣡म꣢घम् । तु꣣वि꣢ । म꣣घम् । तुविमात्र꣢म् । तु꣣वि । मात्र꣢म् । अ꣡वो꣢꣯भिः ॥७२९॥
स्वर रहित मन्त्र
विद्मा हि त्वा तुविकूर्मिं तुविदेष्णं तुवीमघम् । तुविमात्रमवोभिः ॥७२९॥
स्वर रहित पद पाठ
विद्म । हि । त्वा । तुविकूर्मिम् । तुवि । कूर्मिम् । तुविदेष्णम् । तुवि । देष्णम् । तुवीमघम् । तुवि । मघम् । तुविमात्रम् । तुवि । मात्रम् । अवोभिः ॥७२९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 729
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - आचार्याकडून ब्रह्मविद्या प्राप्त केलेले शिष्य ब्रह्माच्या स्वरूपाविषयी सांगत आहेत.
शब्दार्थ -
हे सर्वान्तर्यामी परमेश्वर, आम्ही (हि) निश्चयाने (त्वा) तुम्हाला (तुविकूर्मिम्) उत्पत्ती, धारणव पालन आदी कार्यांचे कर्ता म्हणून जाणतो. तुम्हीही (विदेष्णम्) अनेक पदार्थ आणि सुख सुविधा देणारे जाणतो. तुम्हाला (तुरीमधम्) अत्यंत समृद्ध जाणतो आणि (अबोभि:) तुमच्या रक्षण प्रकाराद्वारे, तुमच्या सामर्थ्याद्वारे सूर्य, चंद्र, तारका आदींचे नियंत्रण करण्यास म्हणून आम्ही तुम्हाला (विदम:) जाणतो. (अर्थात तुम्ही जगदुत्पत्तिकारक, पालक, सुखदाता, रक्षक आणि जगनियन्ता आहात) ।।२।।
भावार्थ - सर्वांनी परमेश्वराच्या गुण-कर्म स्वभाव यांना जाणून घेऊन तो करीत असलेल्या उपकाराविषयी कृतज्ञ असावे. त्याला धन्यवाद द्यावेत. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें