Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 660
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
अ꣢ग्न꣣ आ꣡ या꣢हि वी꣣त꣡ये꣢ गृणा꣣नो꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये । नि꣡ होता꣢꣯ सत्सि ब꣣र्हि꣡षि꣢ ॥६६०॥
स्वर सहित पद पाठअ꣡ग्ने꣢꣯ । आ । या꣣हि । वीत꣡ये꣢ । गृ꣣णानः꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये । नि꣢ । हो꣡ता꣢꣯ । स꣣त्सि । बर्हि꣡षि꣢ ॥६६०॥
स्वर रहित मन्त्र
अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥६६०॥
स्वर रहित पद पाठ
अग्ने । आ । याहि । वीतये । गृणानः । हव्यदातये । हव्य । दातये । नि । होता । सत्सि । बर्हिषि ॥६६०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 660
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
भावार्थ - सर्वांनी ऋतुनुसार हवीद्वारे अग्निहोत्र करून वायुमंडल सुगंधित करावे व रोगाचे कीटाणू नष्ट करावेत. यज्ञाग्नीप्रमाणे तीव्र तेजाला व परमात्म्याच्या ज्योतीला आपल्या अंत:करणात धारण करून भौतिक व आध्यात्मिक संपत्ती प्राप्त करावी. त्याबरोबरच ‘माझ्या उजव्या हातात कर्म आहे तर डाव्या हातात विजय आहे’ अथ. ७/५२/८ या वैदिक संदेशाला गुंजित करून आपल्या अंतरात्म्याला उद्बोधन करून जनहिताचे महान कार्य करावे व राष्ट्रहितासाठी आपले बलिदान देण्यास मागे-पुढे पाहू नये. ॥१॥
इस भाष्य को एडिट करें