Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 436
ऋषिः - ऋण0त्रसदस्यू
देवता - पवमानः सोमः
छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
प꣡व꣢स्व सोम द्यु꣣म्नी꣡ सु꣢धा꣣रो꣢ म꣣हा꣡ꣳ अवी꣢꣯ना꣣म꣡नु꣢पू꣣र्व्यः꣢ ॥४३६॥
स्वर सहित पद पाठप꣡व꣢꣯स्व । सो꣣म । द्युम्नी꣢ । सु꣣धारः꣢ । सु꣣ । धारः꣢ । म꣣हा꣢न् । अ꣡वी꣢꣯नाम् । अ꣡नु꣢꣯ । पू꣣र्व्यः꣢ ॥४३६॥
स्वर रहित मन्त्र
पवस्व सोम द्युम्नी सुधारो महाꣳ अवीनामनुपूर्व्यः ॥४३६॥
स्वर रहित पद पाठ
पवस्व । सोम । द्युम्नी । सुधारः । सु । धारः । महान् । अवीनाम् । अनु । पूर्व्यः ॥४३६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 436
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - पवमान सोम देवता । सोम नावाने परमेश्वराची प्रार्थना -
शब्दार्थ -
(स्तेम) आनंदरसाचे आगर हे परमेश्वरा, (घुम्नी) यशस्वी (अवीनां महान्) अनेक भूमीपेक्षाही अधिक महान तू (पूर्व्यः) सनातन आहेस. (सुधारः) आनंद रसाच्या मधुर उत्तम धारेच्या रूपाने तू (पवस्व) माझ्या हृदयात प्रवाहित हो.।। १०।।
भावार्थ - एकाग्रचित्र होऊन केलेली उपासना ऐकून तो रसनिधी परमेश्वर भक्ताच्या हृदयावर आनंदाच्या सरी घेऊन कोसळतो.।। १०।। या दशतीमध्ये सोम नावाने परमेश्वराची रसवत्ता, त्याच्याकडून आनंद आणि पावित्र्याची याचना, अग्नी नावाने त्याच्या तेजोमय रूपाचे वर्णन आणि मरुत नावाने प्राण आदी वायूचे वर्णन, हे विषय आहेत. त्यामुळे या दशतीतील विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संगती जाणावी.।। पंचम प्रपाठकातील प्रथम अर्धाची दशती समाप्त. प्रथम अर्ध समाप्त. चतुर्थ अध्यायामधील नवम खंड समाप्त.
इस भाष्य को एडिट करें