Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 496
ऋषिः - उचथ्य आङ्गिरसः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
प꣡रि꣢ द्यु꣣क्ष꣡ꣳ सन꣢꣯द्र꣣यिं꣢꣫ भर꣣द्वा꣡जं꣢ नो꣣ अ꣡न्ध꣣सा । स्वा꣣नो꣡ अ꣢र्ष प꣣वि꣢त्र꣣ आ꣢ ॥४९६॥
स्वर सहित पद पाठप꣡रि꣢꣯ । द्यु꣣क्ष꣢म् । द्यु꣣ । क्ष꣢म् । स꣡न꣢꣯त् । र꣣यि꣢म् । भ꣡र꣢꣯त् । वा꣡ज꣢꣯म् । नः꣣ । अ꣡न्ध꣢꣯सा । स्वा꣣नः । अ꣣र्ष । प꣣वि꣡त्रे꣢ । आ ॥४९६॥
स्वर रहित मन्त्र
परि द्युक्षꣳ सनद्रयिं भरद्वाजं नो अन्धसा । स्वानो अर्ष पवित्र आ ॥४९६॥
स्वर रहित पद पाठ
परि । द्युक्षम् । द्यु । क्षम् । सनत् । रयिम् । भरत् । वाजम् । नः । अन्धसा । स्वानः । अर्ष । पवित्रे । आ ॥४९६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 496
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - सोम परमात्म्याने आम्हास काय काय द्यावे, याविषयी -
शब्दार्थ -
हे सोम, हे रसागार परमेश्वर, (द्युक्षम्) सूर्यादींना दीप्ती देणारे तुम्ही (रयिम्) आम्हाला दिव्य ऐश्वर्य (सजत्) देत आणि (अन्धसा) आनंद रसासह (नः) आमच्यासाठी (वाजम्) आत्म शक्ती (भरत्) आणत (स्वानः) हृदयात पवाहित होत (पवित्रे) दशापवित्र पात्राप्रमाणे असलेल्या आमच्या हृदयात (आ अर्प) या. (परमेश्वराने आम्हा उपासकांना ऐश्वर्य, आनंद, आत्मबल द्यावे, ही प्रार्थना)।। १०।।
भावार्थ - परमेश्वरापासून येणारा नंद रस उपासकाच्या हृदयात अनुपम ऐश्वर्य, ब्रह्मवर्चस आणि आत्मबल आदी पदार्थ वा भाव पूरित करतो.।। १०।। या दशतीमध्ये परमात्मरूप सोम आणि त्यापासून निघणाऱ्या आनंद, वीरत्व आदींचे वर्णन असून या दशतीच्या वि़षयांशी या पूर्वीच्या दशतीची संगती आहे, असे जाणावे.।। षष्ठ प्रपाठकातील प्रथम अर्धाची प्रथम दशती समाप्त. पंचम अध्यायाचा तृतीय खंड समाप्त.
इस भाष्य को एडिट करें