Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 522
ऋषिः - सप्तर्षयः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
प꣡व꣢माना असृक्षत प꣣वि꣢त्र꣣म꣢ति꣣ धा꣡र꣢या । म꣣रु꣡त्व꣢न्तो मत्स꣣रा꣡ इ꣢न्द्रि꣣या꣡ हया꣢꣯ मे꣣धा꣢म꣣भि꣡ प्रया꣢꣯ꣳसि च ॥५२२॥
स्वर सहित पद पाठप꣡वमा꣢꣯नाः । अ꣣सृक्षत । पवि꣡त्र꣢म् । अ꣡ति꣢꣯ । धा꣡र꣢꣯या । म꣣रु꣡त्व꣢न्तः । म꣣त्सराः꣢ । इ꣣न्द्रियाः꣢ । ह꣡याः꣢꣯ । मे꣣धा꣢म् । अ꣣भि꣢ । प्र꣡याँ꣢꣯सि । च꣣ ॥५२२॥
स्वर रहित मन्त्र
पवमाना असृक्षत पवित्रमति धारया । मरुत्वन्तो मत्सरा इन्द्रिया हया मेधामभि प्रयाꣳसि च ॥५२२॥
स्वर रहित पद पाठ
पवमानाः । असृक्षत । पवित्रम् । अति । धारया । मरुत्वन्तः । मत्सराः । इन्द्रियाः । हयाः । मेधाम् । अभि । प्रयाँसि । च ॥५२२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 522
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
शब्दार्थ -
(पवमानाः) पावित्र्यदानी हा ज्ञान- रूप सोगरस (धारा) धारा रूपाने (पवित्रम् अति) पवित्र हृदयरूप दसापवित्रातून गाळला जाऊन (असृक्षत) आत्मा-रूप द्रोणकलशात सोडला वा ओतला जात आहे. (प्रसत्वत्तः) प्राणवान (मत्सरासः) तृप्तिप्रदाता (इन्द्रियाः) आत्मारूप इन्द्राद्वारे सेवित (हयाः) वा प्राप्त होणारे हे ज्ञानरस (मेधाम्) धारणावती बुद्धीची आणि (प्रयांसि च) आनंद - रसाची (अभि) वृष्टी करीत सिंचित करतात. (ज्ञानामुळे बुद्धी तीक्ष्ण आणि ब्रह्मानंदाचे आत्मा प्रफुल्लित होतो.) ।। १२ ।।
भावार्थ - मन आणि प्राण यांनी पवित्र केलेले ज्ञानरस जेव्हा आत्म्यापर्यंत पोचतात, तेव्हा ते मेधा व आनंद यांची वृष्टी करतात. ।। १२ ।. या दशतीमध्येदेखील सोम परमात्मा आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या आनंद धारांचे वर्णन आहे करिता या दशतीच्या विषयांशी पूर्वीच्या दशतीच्या विषयांची संगती आहे, असे जाणावे. ।। षष्ठ प्रपाटकातील प्रथम अर्धाची तृतीय दशती समाप्त । पंचम अध्यायातील पंचम खंड समाप्त...
इस भाष्य को एडिट करें