Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 524
ऋषिः - बृषगणो वासिष्ठः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
प्र꣡ काव्य꣢꣯मु꣣श꣡ने꣢व ब्रुवा꣣णो꣢ दे꣣वो꣢ दे꣣वा꣢नां꣣ ज꣡नि꣢मा विवक्ति । म꣡हि꣢व्रतः꣣ शु꣡चि꣢बन्धुः पाव꣣कः꣢ प꣣दा꣡ व꣢रा꣣हो꣢ अ꣣꣬भ्ये꣢꣯ति꣣ रे꣡भ꣢न् ॥५२४॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । का꣡व्य꣢꣯म् । उ꣣श꣡ना꣢ । इ꣣व । ब्रुवाणः꣢ । दे꣣वः꣢ । दे꣣वा꣡ना꣢म् । ज꣡नि꣢꣯म । वि꣣वक्ति । म꣡हि꣢꣯व्रतः । म꣡हि꣢꣯ । व्र꣣तः । शु꣡चि꣢꣯बन्धुः । शु꣡चि꣢꣯ । ब꣣न्धुः । पावकः꣢ । प꣣दा꣢ । व꣣राहः꣢ । अ꣣भि꣢ । ए꣣ति । रे꣡भ꣢꣯न् ॥५२४॥
स्वर रहित मन्त्र
प्र काव्यमुशनेव ब्रुवाणो देवो देवानां जनिमा विवक्ति । महिव्रतः शुचिबन्धुः पावकः पदा वराहो अभ्येति रेभन् ॥५२४॥
स्वर रहित पद पाठ
प्र । काव्यम् । उशना । इव । ब्रुवाणः । देवः । देवानाम् । जनिम । विवक्ति । महिव्रतः । महि । व्रतः । शुचिबन्धुः । शुचि । बन्धुः । पावकः । पदा । वराहः । अभि । एति । रेभन् ॥५२४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 524
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - सोम परमात काय करतो, याविषयी -
शब्दार्थ -
(काव्यम्) काव्यांचे (प्र ब्रुवाणः) प्रवचन करणाऱ्या (उशना इव) धर्मेच्छु विद्वानाप्रमाणे (काव्यम्) वेदरूप काव्याचा (प्र ब्रुवाणः) उपदेश देत (देनः) दान आणि गुणांनीयुक्त सोम परमात्मा (देवानाम्) प्रकाशक अग्नी, सूर्य, विद्वान आदी पदार्थांच्या तसेच इन्द्रियांच्या (जनिम्) उत्पत्तिची रीती, पद्धती (५ विवविव) वेदाव्दावे यथोचित रूपाने सांगतो (वा प्रत्येक सृष्टीच्या आरंभी सांगत असतो) (बहिव्रतः) महान कर्मशील आणि (शुचिबन्धुः) पावित्रात्मा-जनांशी बंधुत्व स्थापित करणारा व (पावकः) मनुष्यांना पवित्र करणारा तो जगदीश्वर (रेभन्) गरजणाऱ्या (वराहः) मेधाप्रमाणे (रेभन्) उद्बोधनाचे शब्द बोलत (उपासकाच्या मनात प्रेरणा देत देतो) पदा) गन्तव्य सत्पात्र जनांपर्यंत (अभ्येति) जातो (त्यांच्या हृदयात उत्साह भरतो.) ।। २ ।।
भावार्थ - जसे सोमरस जल प्रवाहासारखा शब्द करीत पात्रात खाली पडतो आणि जसे मेघ गडगडाट करीत भूमीवर कोसळतो तसेच तो सौम्य परमेश्वर जिहृा नसूनही सत्कर्म करण्याचा उपदेश देत उपासकांपर्यंत जातो. ।। २ ।।
विशेष -
या मंत्रात ङ्गउशनेव या पदात नाच्योपना आणि वराहः शब्दात लुप्तोपमा अलंकार आहे. ङ्गदेतो देताफ येथे दंडव्यानु प्रास अलंकार आहे. ।। २ ।।