Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 574
ऋषिः - पर्वतनारदौ काण्वौ देवता - पवमानः सोमः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

गो꣡म꣢न्न इन्दो꣣ अ꣡श्व꣢वत्सु꣣तः꣡ सु꣢दक्ष धनिव । शु꣡चिं꣢ च꣣ व꣢र्ण꣣म꣢धि꣣ गो꣡षु꣢ धारय ॥५७४॥

स्वर सहित पद पाठ

गो꣡म꣢꣯त् । नः꣣ । इन्दो । अ꣡श्व꣢꣯वत् । सु꣣तः꣢ । सु꣣दक्ष । सु । दक्ष । धनिव । शु꣡चि꣢꣯म् । च꣣ । व꣡र्ण꣢꣯म् । अ꣡धि꣢꣯ । गो꣡षु꣢꣯ । धा꣣रय ॥५७४॥


स्वर रहित मन्त्र

गोमन्न इन्दो अश्ववत्सुतः सुदक्ष धनिव । शुचिं च वर्णमधि गोषु धारय ॥५७४॥


स्वर रहित पद पाठ

गोमत् । नः । इन्दो । अश्ववत् । सुतः । सुदक्ष । सु । दक्ष । धनिव । शुचिम् । च । वर्णम् । अधि । गोषु । धारय ॥५७४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 574
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (सुदक्ष) अत्यन्त समृद्ध आणि (इन्दो) चंद्र जसा समुद्राची वृद्धी (भरती) करतो, तद्वत मनुष्यांच्या समृद्धिची वृद्धी करणाऱ्या परमेश्वर, राजा वा हे आचार्य, (सुतः) हृदयात प्रकट झालेले/राष्ट्रात निर्वाचित झालेले/ अथवा आम्हा समित्याणि शिष्यांद्वारे स्वीकृत असे, आपण (नः) आम्हा/उपासकांना/नागरिकांना/शिष्यांसाठी (गोमत्) गौयुक्त/भूमियुक्त/वा वेदवाणीयुक्त ऐश्वर्य की जे (अश्ववत्) अश्व/प्राण/वा भौतिक धनानेदेखील समृद्ध आहे, ते ऐश्वर्य (धमिव) द्या. तसेच (गोषुअधि) राष्ट्र भूमीत (शुचिं वर्णच) पवित्र-हृदयी ब्राह्मणादी वर्ण/पवित्र वाणी/वा पवित्रअक्षर ‘ओम्’ हे सर्व देखील प्राप्त होईल, असे करा.।।९।।

भावार्थ - परमेश्वर, राजा व आचार्य हे स्वयं धन, विद्या आदीनी सुसमृद्ध होऊन (पैकी परमेश्वर नित्यज्ञानी व समृद्धिमय आहे) त्यानी आम्हालाही सद्बुद्धी, धन, विद्या आदेच दान करावे. ज्या राष्ट्रात पवित्र हृदय असणारे ब्राह्मण, क्षत्रिय आदी वर्ण आहेत, तसेच जेथे प्रजेच्या वाणीवर ओंकाररूप अक्षर जप निरंतर विद्यमान आहे, ते राष्ट्र खरोखर धन्य म्हणून कीर्ती पावते.।।९।।

इस भाष्य को एडिट करें
Top