Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 668
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
0

ब्र꣣ह्मा꣡ण꣢स्त्वा यु꣣जा꣢ व꣣य꣡ꣳ सो꣢म꣣पा꣡मि꣢न्द्र सो꣣मि꣡नः꣢ । सु꣣ता꣡व꣢न्तो हवामहे ॥६६८॥

स्वर सहित पद पाठ

ब्र꣣ह्मा꣡णः꣢ । त्वा꣣ । युजा꣢ । व꣣य꣢म् । सो꣣मपा꣢म् । सो꣣म । पा꣢म् । इ꣣न्द्र । सो꣡मिनः꣢ । सु꣣ता꣡वन्तः꣢ । ह꣣वामहे ॥६६८॥


स्वर रहित मन्त्र

ब्रह्माणस्त्वा युजा वयꣳ सोमपामिन्द्र सोमिनः । सुतावन्तो हवामहे ॥६६८॥


स्वर रहित पद पाठ

ब्रह्माणः । त्वा । युजा । वयम् । सोमपाम् । सोम । पाम् । इन्द्र । सोमिनः । सुतावन्तः । हवामहे ॥६६८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 668
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 3; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
(इन्द्र) हे आत्मा हे माझ्या शिष्या (सोमपाम्) ज्ञानरूप सोम का रसपान करणाऱ्या तुला आम्ही गुरुजन जे (सोमिन:) ज्ञानवान आहेत. तसेच (सुतावन्त:) शिष्यासारीखा पुत्र असणारे आहेत, आणि (ब्राह्मण:) ब्रह्मज्ञानी आहोत, ते (त्वा) तुझ्या (युजा) सह पारस्परिक सहयोग करीत वा तुझ्याशी घनिष्ठ संबंध ठेवीत तुला (हवामहे) विद्याभ्यासासाठी आणि सदाचाराचे शिक्षण देण्यासाठी बोलावत आहोत. हे शिष्या, तू आमच्याजवळ ये आणि अमाच्याकडून ज्ञान व आचाराची दीक्षा घे. ।।३।। तसेच स्वत:च्या आत्म्यालाही साधक बोलावत आहे.)

भावार्थ - जे गुरूजन स्वत: विद्यावान, सदाचारी आणि ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेले असतात, तेच आपल्या शिष्यांना ज्ञानी, सदाचारी आणि ब्रह्मज्ञानी करू शकतात ।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top