Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 731
ऋषिः - त्रिशोकः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
अ꣣भि꣡ त्वा꣢ वृषभा सु꣣ते꣢ सु꣣त꣡ꣳ सृ꣢जामि पी꣣त꣡ये꣢ । तृ꣣म्पा꣡ व्य꣢श्नुही꣣ म꣡द꣢म् ॥७३१॥
स्वर सहित पद पाठअ꣣भि꣢ । त्वा꣣ । वृषभ । सुते꣢ । सु꣣त꣢म् । सृ꣣जामि । पीत꣡ये꣢ । तृ꣣म्प꣢ । वि । अ꣣श्नुहि । म꣡दम्꣢꣯ ॥७३१॥
स्वर रहित मन्त्र
अभि त्वा वृषभा सुते सुतꣳ सृजामि पीतये । तृम्पा व्यश्नुही मदम् ॥७३१॥
स्वर रहित पद पाठ
अभि । त्वा । वृषभ । सुते । सुतम् । सृजामि । पीतये । तृम्प । वि । अश्नुहि । मदम् ॥७३१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 731
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 7; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 7; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची पूर्वार्चिक भागातील क्र. १६१ वर परमेश्वर आणि गुरुशिष्याविषयी केली आहे. इथे उपलब्ध आपल्या अंतरात्म्याला उद्देशून सांगत आहे -
शब्दार्थ -
हे (वृषभ) शक्तीमान अशा माझ्या अंतरात्मा, (सुते) हा उपासना यज्ञ करीत असता मी (उपासक) (त्वा अभि) तुझ्यासाठी (पीतये) आस्वाद घेण्याकरीता (सुतम्) हा श्रद्धा रूप रस उत्पन्न करीत आहे. तू हा रस पिऊन (तृभ्य) तृप्त हो आणि (मदम्) हर्ष (व्यश्वुहि) प्राप्त कर. ।।१।।
भावार्थ - सर्वांनी आपल्या अंतरात्म्याला नेहमी उद्बोधन देत राहावे. (मनात उत्साह, आशा, कार्यप्रवणत्य यांना जागृत ठेवावे.) तसेच आत्म्यात श्रद्धाभाव उत्पन्न होऊ द्यावा. ।।१।।
इस भाष्य को एडिट करें