Loading...
अथर्ववेद > काण्ड 10 > सूक्त 8

काण्ड के आधार पर मन्त्र चुनें

  • अथर्ववेद का मुख्य पृष्ठ
  • अथर्ववेद - काण्ड 10/ सूक्त 8/ मन्त्र 1
    सूक्त - कुत्सः देवता - आत्मा छन्दः - उपरिष्टाद्विराड्बृहती सूक्तम् - ज्येष्ठब्रह्मवर्णन सूक्त

    यो भू॒तं च॒ भव्यं॑ च॒ सर्वं॒ यश्चा॑धि॒तिष्ठ॑ति। स्वर्यस्य॑ च॒ केव॑लं॒ तस्मै॑ ज्ये॒ष्ठाय॒ ब्रह्म॑णे॒ नमः॑ ॥

    स्वर सहित पद पाठ

    य: । भू॒तम् । च॒ । भव्य॑म् । च॒ । सर्व॑म् । य: । च॒ । अ॒धि॒ऽतिष्ठ॑ति । स्व᳡: । यस्य॑ । च॒ । केव॑लम् । तस्मै॑ । ज्ये॒ष्ठाय॑ । ब्रह्म॑णे । नम॑: ॥८.१॥


    स्वर रहित मन्त्र

    यो भूतं च भव्यं च सर्वं यश्चाधितिष्ठति। स्वर्यस्य च केवलं तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नमः ॥

    स्वर रहित पद पाठ

    य: । भूतम् । च । भव्यम् । च । सर्वम् । य: । च । अधिऽतिष्ठति । स्व: । यस्य । च । केवलम् । तस्मै । ज्येष्ठाय । ब्रह्मणे । नम: ॥८.१॥

    अथर्ववेद - काण्ड » 10; सूक्त » 8; मन्त्र » 1

    व्याख्यान -
    भाषार्थ : (यो भूतं च.) एक भूतकाळ जो व्यतीत झालेला आहे (च), अनेक चकारांनी दुसरा वर्तमान आहे (भव्यंच) व तिसरा भविष्यकाळ आहे, या तिन्ही काळात जे घडते त्या सर्व व्यवहारांना तो परमेश्वर जाणतो (सर्वं यश्चाधितिष्ठति) सर्व जगाला आपल्या विज्ञानाने जाणतो. रचना, पालन व लय करतो. जगातील सर्व पदार्थांचा अधिष्ठाता आहे. अर्थात, स्वामी आहे. (स्वर्यस्य केवलं) ज्याचे स्वरूपच केवळ सुखमय आहे, जो मोक्ष व व्यवहार सुख देणारा आहे. (तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नम:) ज्येष्ठ अर्थात सर्वांत मोठा व सर्व सामर्थ्याने युक्त असा ब्रह्म परमात्मा त्याला आम्ही प्रेमपूर्वक नमस्कार करतो, जो सर्व काळात विराजमान असतो. तो किंचितही दु:खी नसतो. त्या आनंदघन परमेश्वराला आमचा नमस्कार असो. ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top