Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 35/ मन्त्र 2
    ऋषिः - आदित्या देवा ऋषयः देवता - सविता देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    स॒वि॒ता ते॒ शरी॑रेभ्यः पृथि॒व्यां लो॒कमि॑च्छतु।तस्मै॑ युज्यन्तामु॒स्रियाः॑॥२॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒वि॒ता। ते॒ शरी॑रेभ्यः। पृ॒थि॒व्याम्। लो॒कम्। इ॒च्छ॒तु॒ ॥ तस्मै॑। यु॒ज्य॒न्ता॒म्। उ॒स्रियाः॑ ॥२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सविता ते शरीरेभ्यः पृथिव्याँल्लोकमिच्छतु । तस्मै युज्यन्तामुस्रियाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सविता। ते शरीरेभ्यः। पृथिव्याम्। लोकम्। इच्छतु॥ तस्मै। युज्यन्ताम्। उस्रियाः॥२॥

    यजुर्वेद - अध्याय » 35; मन्त्र » 2
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे जीव (जीवात्मा, (सविता) परमात्मा (ते) तुझ्या (शरीरेभ्यः) जन्मजन्मान्तरांमधे मिळणार्‍या देहासाठी (पृथिव्याम्) अंतरिक्षात अथवा भूमीत (लोकम्) तुझ्या कर्मांप्रमाणे सुखदायक वा दु:खदायक स्थान (इच्छतु) शोधून देवो (प्रत्येक जन्मात तुला आकाशात वा भूमीवर जो देह मिळेल, त्याची योग्य व्यवस्था ईश्‍वर करतो वा करो) (तस्यै) तुला तो देह देण्यासाठी (उस्त्रियाः) प्रकाशरूप किरणें (युज्यन्ताम्) उपयोगी व्हाव्यात. (जीवात्मा किरणांच्या साह्याने त्या त्या जन्मी तो तो देह कर्मानुसार धारण करतो) ॥2॥

    भावार्थ - भावार्थ – हे जीवात्मांनो, जाणून घ्या की जो जगदीश्‍वर तुमच्यासाठी सुखाची कामना करतो, तोच तुम्हाला किरणांच्या साह्याने लोक लोकांतरापर्यंत पोहचवितो. त्याला तुम्ही न्यायकारी असे माना व जाणा. ॥2॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top