Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 35/ मन्त्र 5
    ऋषिः - आदित्या देवा ऋषयः देवता - प्रजापतिर्देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    5

    स॒वि॒ता ते॒ शरी॑राणि मा॒तुरु॒पस्थ॒ऽआ व॑पतु।तस्मै॑ पृथिवि॒ शं भ॑व॥५॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒वि॒ता। ते॒। शरी॑राणि। मा॒तुः। उ॒पस्थ॒ इत्यु॒प॑ऽस्थे॑। आ। व॒प॒तु॒ ॥ तस्मै॑। पृ॒थि॒वि॒। शम्। भ॒व॒ ॥५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सविता ते शरीराणि मातुरुपस्थ आ वपतु । तस्मै पृथिवि शम्भव ॥


    स्वर रहित पद पाठ

    सविता। ते। शरीराणि। मातुः। उपस्थ इत्युपऽस्थे। आ। वपतु॥ तस्मै। पृथिवि। शम्। भव॥५॥

    यजुर्वेद - अध्याय » 35; मन्त्र » 5
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (पृथिवी) पृथ्वीप्रमाणे सहनशील कन्ये, (ते) तुझ्या (शरीराणि) आश्रयस्थान या शरीरात (मातुः) मातेप्रमाणे मा पृथ्वीच्या (उपस्थे) जवळ (समिता) तुझी उत्पत्ति करणारा तुझा पित (आ, वपतु) स्थापित करो. (तस्मै) त्या पित्याकरिता तू (शम्) शांतिकारिणी (भव) हो. (सविता सूर्य जसा पृथ्वीवर उत्पत्तिचे कारण आहे, तद्वत कन्येचा पिता भूमीवत् मातेमधे गर्भाची स्थापना करतो. अशा पिता व मातेसाठी मुला-मुलीनी सदा सुखकारिणी असावे.) ॥5॥

    भावार्थ - भावार्थ - हे कन्यानो, तुम्हांस हे उचित कर्तव्य आहे की विवाहानंतरदेखील आईवडिलाविषयीचे प्रेम कमी होऊ देऊ नका, कारण की त्या दोघांच्या संयोगातून तुमचे शरीर उत्पन्न झाले आहे आणि त्यानीच तुमचे लालन-पालन केले आहे. ॥5॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top