Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 38/ मन्त्र 7
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - वातो देवता छन्दः - अष्टिः स्वरः - मध्यमः
    2

    स॒मु॒द्राय त्वा॒ वाता॑य॒ स्वाहा॑। सरि॒राय॑ त्वा॒ वाता॑य॒ स्वाहा॑।अ॒ना॒धृ॒ष्याय॑ त्वा॒ वाता॑य॒ स्वाहा॑। अ॒प्र॒ति॒धृ॒ष्याय॑ त्वा॒ वाता॑य॒ स्वाहा॑।अ॒व॒स्यवे॑ त्वा॒ वाता॑य॒ स्वाहा॑। अ॒शि॒मि॒दाय॑ त्वा॒ वाता॑य॒ स्वाहा॑॥७॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒मुद्राय॑। त्वा॒। वाता॑य। स्वाहा॑। स॒रि॒राय॑। त्वा॒। वाता॑य॒। स्वाहा॑। अ॒ना॒धृष्याय॑। त्वा॒। वाता॑य। स्वाहा॑। अ॒प्र॒ति॒धृ॒ष्यायेत्य॑प्रति॑ऽधृ॒ष्याय॑। त्वा॒। वाता॑य। स्वाहा॑। अ॒व॒स्यवे॑ त्वा॒। वाता॑य। स्वाहा॑। अ॒शि॒मि॒दायेत्य॑शिमि॒ऽदाय॑। त्वा॒। वाता॑य। स्वाहा॑ ॥७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    समुद्राय त्वा वाताय स्वाहा सरिराय त्वा वाताय स्वाहा । अनाधृष्याय त्वा वाताय स्वाहा प्रतिधृष्याय त्वा वाताय स्वाहा । अवस्यवे त्वा वाताय स्वाहाशिमिदाय त्वा वाताय स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    समुद्राय। त्वा। वाताय। स्वाहा। सरिराय। त्वा। वाताय। स्वाहा। अनाधृष्याय। त्वा। वाताय। स्वाहा। अप्रतिधृष्यायेत्यप्रतिऽधृष्याय। त्वा। वाताय। स्वाहा। अवस्यवे त्वा। वाताय। स्वाहा। अशिमिदायेत्यशिमिऽदाय। त्वा। वाताय। स्वाहा॥७॥

    यजुर्वेद - अध्याय » 38; मन्त्र » 7
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (हा मंत्र पतीने पत्नीला तसेच पत्नीने पतीला उद्देशून म्हणजे दोघांनी एकमेकाला उद्देशून म्हटला आहे, असा संदर्भ लावता येतो) हे प्रिय पत्नी अथवा पतीदेव, मी (पती वा पत्नी) (स्वाहा) सत्य कर्माद्वारे (समुद्राय) आकाशात गमन करण्यासाठी (वाताय) वायुविद्या जाणण्याकरिता अथवा वधुशोधनासाठी (त्वा) तुझा/तुमचा/स्वीकार करते/करतो. (स्वाहा) सत्य कर्माद्वारे (सीरराय) जलाचे तसेच (वाताय) घरातील वायुमंडळाच्या शोधनासाठी (त्वा) तुमचा/तुझा स्वीकार करते/करतो. (स्वाहा) सत्यवारी वा क्रियाद्वारे (अप्रतिधृष्याय) कोणी तुला दटावू शकू नये, यासाठी आणि (वाताय) वायूचावेग जाणर्‍यासाठी (त्वा) तुमचा/तुझा स्वीकार/करते/करतो. (स्वाहा) सत्य क्रियाद्वारे (अवस्यवे) स्वतःची रक्षा करण्यासाठी आणि (वाताय) प्राणशक्तीविषयी विशेष जाणण्यासाठी (त्वा) तुमचा/तुझा स्वीकार करते/करतो. (स्वाहा) सत्य कर्माद्वारे (अशिमिदाय) खालेल्या अन्नाचा रस होण्यासाठी आणि (वाताय) उदान वायूसाठी (त्वा) तुमचा/तुझा स्वीकार करते/करतो. ॥7॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात पूर्वीच्या 6 व्या मंत्रामधील ‘उप, यच्छामि’ या दोन शब्दांची अनुवृत्ती झाली आहे, म्हणजे या मंत्राच्या अर्थाकरिता त्या क्रियापदांची येथे आवश्यकता आहे. विवाहित स्त्री-पुरुषांनी सृष्टिविद्येच्या अध्ययन, शोधादीकरिता यत्न केले पाहिजेत. ॥7॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top