Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 9/ मन्त्र 22
    ऋषिः - वसिष्ठ ऋषिः देवता - दिशो देवताः छन्दः - निचृत् अत्यष्टि, स्वरः - गान्धारः
    3

    अ॒स्मे वो॑ऽअस्त्विन्द्रि॒यम॒स्मे नृ॒म्णमु॒त क्रतु॑र॒स्मे वर्चा॑सि सन्तु वः। नमो॑ मा॒त्रे पृ॑थि॒व्यै नमो॑ मा॒त्रे पृ॑थि॒व्याऽइ॒यं ते॒ राड्य॒न्तासि॒ यम॑नो ध्रु॒वोऽसि ध॒रुणः॑। कृ॒ष्यै त्वा॒ क्षेमाय॑ त्वा र॒य्यै त्वा॒ पोषा॑य त्वा॥२२॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒स्मेऽइत्य॒स्मे। वः। अ॒स्तु॒। इ॒न्द्रि॒यम्। अ॒स्मेऽइत्य॒स्मे। नृ॒म्णम्। उ॒त। क्रतुः॑। अ॒स्मेऽइत्य॒स्मे। वर्चा॑सि। स॒न्तु॒। वः॒। नमः॑। मा॒त्रे। पृ॒थि॒व्यै। नमः॑। मा॒त्रे। पृ॒थि॒व्यै। इ॒यम्। ते॒। राट्। य॒न्ता। अ॒सि॒। यम॑नः। ध्रु॒वः। अ॒सि॒। ध॒रुणः॑। कृ॒ष्यै। त्वा॒। क्षेमा॑य। त्वा॒। र॒य्यै। त्वा॒। पोषा॑य। त्वा॒ ॥२२॥


    स्वर रहित मन्त्र

    अस्मे वोऽअस्त्विन्द्रियमस्मे नृम्णमुत क्रतुरस्मे वर्चाँसि सन्तु वः । नमो मात्रे पृथिव्यै नमो मात्रे पृथिव्यैऽइयन्ते राड् यन्तासि यमनो धु्रवो सि धरुणः कृष्यै त्वा क्षेमाय त्वा रय्यै त्वा पोषाय त्वा ॥


    स्वर रहित पद पाठ

    अस्मेऽइत्यस्मे। वः। अस्तु। इन्द्रियम्। अस्मेऽइत्यस्मे। नृम्णम्। उत। क्रतुः। अस्मेऽइत्यस्मे। वर्चासि। सन्तु। वः। नमः। मात्रे। पृथिव्यै। नमः। मात्रे। पृथिव्यै। इयम्। ते। राट्। यन्ता। असि। यमनः। ध्रुवः। असि। धरुणः। कृष्यै। त्वा। क्षेमाय। त्वा। रय्यै। त्वा। पोषाय। त्वा॥२२॥

    यजुर्वेद - अध्याय » 9; मन्त्र » 22
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्य, मी परमेश्वर (कृत्यै) कृषीसाठी (त्वा) तुला (क्षेमाय) रक्षणासाठी (त्वा) तुला (रय्यै) संपत्तीसाठी (त्वा) तुला आणि (पोषाथ) पुष्ठीकरिता (त्वा) तुला उद्युवत वा तत्पर करतो. (कृषीकर्म, स्वत:ची सुरक्षा, संपत्तिअर्जन आणि बलसंपादन यांसाठी तुला प्रेरणा वा आदेश देत आहे) तू (ध्रुव:) निश्चयात दृढ आणि (यन्ता) नियमाने वागणारा (असि) आहेस (धरुण:) धारण वित्तमय आणि (यमन:) उद्योगशील (असि) आहेस (अथवा तुला याची जाणीव करून देत आहे,) यामुळे (ते) तुझी (इयम्) ही जी (स्ट) शोभामयी आणि (मात्रे) माननीया (पृथिव्यै) विस्तृत भूमी आहे, त्याभूमीपासून तुला (नम:) अन्न आदी पदार्थांची प्राप्ती व्हावी, यासाठी (मात्रे) मान-सन्मान देणार्‍या, मान-सन्मानयोग्य अशा (पृथिव्ये) पृथ्वीचे म्हणजे भूगर्भ विद्येचे ज्ञान प्राप्त करून या पृथ्वीपासून (नम:) तुम्ही सर्व मनुष्य अन्न, जल आदी प्राप्त करा आणि एकमेकांप्रति म्हणत आणि एकमेकांशी आचरण करीत म्हणा की जी (अस्मे) आमची (इन्द्रियम्) मन आदी इंद्रियें आहेत, ते (व:) तुमच्यासाठी असाव्यात (आम्ही शरीराने, मनाने एकमेकास साहाय्यभूत होऊ. आणि जे (अस्मे) आमचे (नृम्णम्) धन आहे, ते (व:) तुमच्यासाठी असावे (उत) आणि जे (अस्मे) आमचे (क्रतु:) बुद्धी वा कर्म आहेत, ते (व:) तुमच्या हितासाठी असावेत (आम्ही तन, मन, धन, ज्ञान आणि कर्म हे एकमेकासाठी देऊ घेऊ सहकार्य करू) तसेच आमचे (वर्चांसि) शिकलेले वा आम्हास शिकविलेले ज्ञान आहे, जे अन्न आहे, ते (व:) तुमच्यासाठी (सन्तु) असावे. हे जे काही आहे, ते सर्व तुमचेच आहे, अशा प्रकारची भावना व आचरण एकमेकाविषयी तुम्ही असू द्या. ॥22॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांकरिता ईश्वराची अशी आज्ञा आहे की, मनुष्यांनो, तुम्ही सदैव पुरुषार्थात प्रवृत्त रहा आणि कधीही उत्पन्न होतील, त्यांची रक्षा करून ज्यायोगे ते पदार्थ एकमेकासाठी उपयोगी होतील, असेच यत्न करा. कधीही सत्कार्याचा वा परोपकारकार्याचा विरोध करू नका. कोणी तुमच्या कामात सहकार्य देत असेल, तर तुम्हीही त्यास सहकार्य देत जा ॥22॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top