Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 26/ मन्त्र 22
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - सोमो देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    4

    द्र॒वि॒णो॒दाः पि॑पीषति जु॒होत॒ प्र च॑ तिष्ठत।ने॒ष्ट्रादृ॒तुभि॑रिष्यत॥२२॥

    स्वर सहित पद पाठ

    द्र॒वि॒णो॒दा इति॑ द्रविणः॒ऽदाः। पि॒पी॒ष॒ति॒। जु॒होत॑। प्र। च॒। ति॒ष्ठ॒त॒। ने॒ष्ट्रात्। ऋ॒तुभि॒रित्यृ॒तुऽभिः॑। इ॒ष्य॒त॒ ॥२२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    द्रविणोदाः पिपीषति जुहोत प्र च तिष्ठत । नेष्ट्रादृतुभिरिष्यत ॥


    स्वर रहित पद पाठ

    द्रविणोदा इति द्रविणःऽदाः। पिपीषति। जुहोत। प्र। च। तिष्ठत। नेष्ट्रात्। ऋतुभिरित्यृतुऽभिः। इष्यत॥२२॥

    यजुर्वेद - अध्याय » 26; मन्त्र » 22
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे एक (द्रविणोदाः) धन आणि यश देणारी व्यक्ती (ऋतुभिः) वसंतादी ऋतूप्रमाणे त्या त्या ऋतूस अनुकूल असा (नेष्ट्रात्) रस मोठ्या प्रेमाने (पिपीषति) पीऊ इच्छितो, तद्वत तुम्ही पण तो (इष्यत) रस प्राप्त करा आणि (जुहोत) ग्रहण करा (प्या) अथवाः) हवन करा (च) आणि (प्र, तिष्ठति) प्रतिष्ठित माणूस व्हा. ॥22॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे विद्वान, ज्याप्रमाणे एक उत्तम वैद्यजन पथ्य भोजन करतात, स्वतः नीरोग राहून इतरांनाही रोगरहित करतात आणि प्रशंसित होतात, तद्वत तुम्ही विद्वज्जनांनाही केले पाहिजे. (स्वतः विदयवान होऊन इतरांनाही विद्वान केले पाहिजे ॥22॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top