Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 26/ मन्त्र 25
    ऋषिः - मधुच्छन्दा ऋषिः देवता - सोमो देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    स्वादि॑ष्ठया॒ मदि॑ष्ठया॒ पव॑स्व सोम॒ धार॑या। इन्द्रा॑य॒ पात॑वे सु॒तः॥२५॥

    स्वर सहित पद पाठ

    स्वादि॑ष्ठया। मदि॑ष्ठया। पव॑स्व। सो॒म॒। धार॑या। इन्द्रा॑य। पात॑वे। सु॒तः ॥२५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोम धारया । इन्द्राय पातवे सुतः ॥


    स्वर रहित पद पाठ

    स्वादिष्ठया। मदिष्ठया। पवस्व। सोम। धारया। इन्द्राय। पातवे। सुतः॥२५॥

    यजुर्वेद - अध्याय » 26; मन्त्र » 25
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शदार्थ - हे (सोम) ऐश्‍वर्ययुक्त विद्वान, आपण (इन्द्राय) (पातवे) ऐश्‍वर्याच्या रक्षणासाठी (सुतः) हा जो (आम्ही काढलेला) रस आहे, (ते प्या. आणि त्या रसाच्या) (स्वादिष्टया) अतिशय स्वादिष्ट आणि (मदिष्ठया) अत्यंत आनंददायक अशा (धार या) धारण करण्याची जी क्रिया, (सेवन करून पुष्ट व उत्साहित होण्याचा जो प्रभाव) त्या प्रभावाने (पवस्व) पवित्र व्हा. ॥25॥

    भावार्थ - भावार्थ - जे विद्वज्जन सर्व रोगनाशक आणि स्फूर्तिदायक रस पिऊन आपल्या शरीर आणि आत्मा पवित्र करतात, ते धनाढ्य होतात. ॥25॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top