Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 3
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    अ॒सु॒र्य्याः᳕ नाम॒ ते लो॒काऽअ॒न्धेन॒ तम॒सावृ॑ताः। ताँस्ते प्रेत्यापि॑ गच्छन्ति॒ ये के चा॑त्म॒हनो॒ जनाः॑॥३॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒सु॒र्य्याः᳕। नाम॑। ते। लो॒काः। अ॒न्धेन॑। तम॑सा। आवृ॑ता॒ इत्याऽवृ॑ताः ॥ तान्। ते। प्रेत्येति॒ प्रऽइ॑त्य। अपि॑। ग॒च्छ॒न्ति॒। ये। के। च॒। आ॒त्म॒हन॒ इत्या॑त्म॒ऽहनः॑। जनाः॑ ॥३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    असुर्या नाम ते लोकाऽअन्धेन तमसावृताः। ताँस्ते प्रेत्यापि गच्छन्ति ये के चात्महनो जनाः॥३॥


    स्वर रहित पद पाठ

    असुर्य्याः। नाम। ते। लोकाः। अन्धेन। तमसा। आवृता इत्याऽवृताः॥ तान्। ते। प्रेत्येति प्रऽइत्य। अपि। गच्छन्ति। ये। के। च। आत्महन इत्यात्मऽहनः। जनाः॥३॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 3
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जी माणसे (लोकाः) पाहणारी म्हणजे डोळे असलेली पण (अन्धेन) अंधकाररूप (तमसा) ज्ञानाचा नाश करणार्‍या अमानाने (आवृताः) ज्यांचे डोळे आवृथ वा झाकलेले असतात (ज्यांची बुद्धी अज्ञानाने झाकलेली असते) (च) आणि (ये) जी (जनाः) माणसें (आत्महनः) आत्म्याच्या आवाजाविरूद्ध आचरण करणारी असतात (ते) ती माणसें (असुर्य्याः) आपल्याच शरीराचे पोषण-वर्धनामधे तत्पर असून अविद्या आदी दोषांत लिप्त होतात आणि परिणामी पापी वा पापकर्मी (नाम) म्हणून जगात कुख्यात होतात. (ते) अशी माणसें (प्रेत्य) मृत्यूनंतर (अपि) देखील आणि जीवितावस्थेतही (तान्) त्या दुःखरूप, अज्ञानरूप अंधकारात सापडून दु:खमय भोग (गच्छन्ति) भोगतात. ॥3॥

    भावार्थ - भावार्थ - त्या लोकांना असुर, दैत्य, राक्षस आणि पिशाच आदी मानावे की जे आपल्या आत्म्यात एक विचार, तर वाणीने दुसराच विचार सांगतात आणि कृतीमधे तिसराच विचार आणतात. अशी माणसे कधीही अविद्यारूप दुःखसागराच्या पार जाऊ शकत नाही आणि कधीही आनंद प्राप्त करू शकत नाहीत. या विपरीत जे लोक आत्मा, मन, वाणी आणि कृती या सर्वांत सारखेपणा ठेवतात, निष्कपट आचरण करतात, त्यांनाच देवता, आर्य मानावे अशी भाग्यशाली माणसे सर्व जगास पावन करतात आणि इहलोकीं व परलोकी (पुढील जन्मात) सुख-आनंद उपभोगतात. ॥3॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top