Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 36/ मन्त्र 6
    ऋषिः - वामदेव ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - पादनिचृद्गायत्री स्वरः - षड्जः
    1

    अ॒भी षु णः॒ सखी॑नामवि॒ता ज॑रितॄ॒णाम्।श॒तं भ॑वास्यू॒तिभिः॑॥६॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒भी। सु। नः॒। सखी॑नाम्। अ॒वि॒ता। ज॒रि॒तॄ॒णाम् ॥ श॒तम्। भ॒वा॒सि॒। ऊ॒तिभिः॑६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अभी षु णः सखीनामविता जरितऋृणाम् । शतम्भवास्यूतये ॥


    स्वर रहित पद पाठ

    अभी। सु। नः। सखीनाम्। अविता। जरितॄणाम्॥ शतम्। भवासि। ऊतिभिः६॥

    यजुर्वेद - अध्याय » 36; मन्त्र » 6
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे जगदीश्‍वर, आपण (शतम्) अगणित ऐश्‍वर्य देणारे असून (अभि, उतिभिः) सर्वतः आमची रक्षा करीत (नः) आमच्या (सखीनाम्) मित्रांचे आणि (जरितृणाम्) आपली खर्‍या मनाने स्तुती करणा्ऱ्यांचेही (अविता) रक्षण करणारे (सु, भवासि) उत्तमप्रकारे व्हा (वा होता). यामुळे आम्ही आपली उपासना करतो. ॥6॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यानो, जो माणूस राग-द्वेषापासून दूर असून, कोणाविषयीही वैरभाव न ठेवता सर्वाविषयी मैत्री भाव ठेवतो, अशा सर्व मित्राना, मनुष्यांना जो रक्षा करतो, तुम्ही त्या परमेश्‍वराची नित्य सेवा (उपासना) करा. ॥6॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top