Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 36/ मन्त्र 7
    ऋषिः - दध्यङ्ङाथर्वण ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - वर्द्धमाना गायत्री स्वरः - षड्जः
    1

    कया॒ त्वं न॑ऽ ऊ॒त्याभि प्र म॑न्दसे वृषन्।कया॑ स्तो॒तृभ्य॒ऽ आ भ॑र॥७॥

    स्वर सहित पद पाठ

    कया॑। त्वम्। नः॒। ऊ॒त्या। अ॒भि। प्र। म॒न्द॒से॒। वृ॒ष॒न् ॥ कया॑। स्तो॒तृभ्य॒ इति॑ स्तो॒तृऽभ्यः॑। आ। भ॒र॒ ॥७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    कया त्वम्नऽऊत्याभि प्र मन्दसे वृषन् । कया स्तोतृभ्य आ भर ॥


    स्वर रहित पद पाठ

    कया। त्वम्। नः। ऊत्या। अभि। प्र। मन्दसे। वृषन्॥ कया। स्तोतृभ्य इति स्तोतृऽभ्यः। आ। भर॥७॥

    यजुर्वेद - अध्याय » 36; मन्त्र » 7
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (वृषन्) सर्व दिशांकडून आमच्या वर सुखांची वृष्टी करणार्‍या परमेश्‍वरा, (त्वम्) तूच (कया) कोणत्या व कशाप्रकारे (ऊत्य) आपल्या रक्षण-पालन आदी क्रियांनी (नः) आम्हा (उपासकांना) (अभि, प्र, मन्दसे) सर्वतः) आनंदित करतोस (हे आम्ही जाणू शकत नाही. (ते जाणतोस) तसेच (स्तोतृभ्यः) स्तूति-उपासना करणार्‍या मनुष्यांसाठी तू सुख, आनंद व प्रेरणा यांचे दान (कया) कोणत्या रीतीने करतोस (ते आम्ही जाणू शकत नाहीत तुझे तूच जाणतो) ॥7॥

    भावार्थ - भावार्थ - हे भगवान्, परमात्मन्, ज्या उपायांद्वारे आपण धर्मात्माजनांना आनंदी करता आणि त्यांची रक्षा करता, ती युक्ती वा रीती आम्हास कळू द्या. (परमेश्‍वर दयाळू व सर्वरक्षक आहे. तो दया व रक्षा करतो, पण कसे? हे तोच जाणतो.) ॥7॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top