Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 22/ मन्त्र 11
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    दे॒वस्य॒ चेत॑तो म॒हीं प्र स॑वि॒तुर्ह॑वामहे। सु॒म॒तिꣳ स॒त्यरा॑धसम्॥११॥

    स्वर सहित पद पाठ

    दे॒वस्य॑। चेत॑तः। म॒हीम्। प्र। स॒वि॒तुः। ह॒वा॒म॒हे॒। सु॒म॒तिमिति॑ सुऽम॒तिम्। स॒त्यरा॑धसमिति॑ स॒त्यऽरा॑धसम् ॥११ ॥


    स्वर रहित मन्त्र

    देवस्य चेततो महीम्प्र सवितुर्हवामहे । सुमतिँ सत्यराधसम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    देवस्य। चेततः। महीम्। प्र। सवितुः। हवामहे। सुमतिमिति सुऽमतिम्। सत्यराधसमिति सत्यऽराधसम्॥११॥

    यजुर्वेद - अध्याय » 22; मन्त्र » 11
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (ज्येष्ठ उपासक म्हणत आहेत) हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे आम्ही (ज्येष्ठ उपासक) (सवितुः) सकळ जगदुत्पादक आणि (चेततः) चेतनस्वरूप (देवस्य) स्तुती करण्यास पात्र अशा परमेश्वराची उपासना करून (महीम्‌) महान (सत्यराइसम्‌) ज्या (बुद्धीद्वारे माणूस) सत्याची ओळख वा ज्ञान करून घेतो, त्या (सुमतिम्‌) सन्मतीचे (प्र, हवामहे) ग्रहण करतो, त्याचप्रमाणे तुम्ही (सर्व सामान्य लोक) त्या परमेश्वराची उपासना करून आमच्याप्रमाणे तशी सद्बुद्धी प्राप्त करून घ्यावी ॥11॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्या चेतनस्वरूप जगदीश्वराने समस्त जगाची उत्पत्ती केली आहे, त्याची आराधना, उपासना करून तुम्ही सत्यविद्यायुक्त उत्तम बुद्धी प्राप्त करू शकता. याविरूद्ध इतर जड पदार्थांच्या आराधनाद्वारे तुम्हाला उत्तम सत्य बुद्धी कदापी प्राप्त होऊ शकणार नाही. ॥11॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top