Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 22/ मन्त्र 1
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - निचृत् पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    2

    तेजो॑ऽसि शु॒क्रम॒मृत॑मायु॒ष्पाऽआयु॑र्मे पाहि। दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्या॒माद॑दे॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    तेजः॑। अ॒सि॒। शु॒क्रम्। अ॒मृत॑म्। आ॒यु॒ष्पाः। आ॒युः॒पा इत्या॑युः॒ऽपाः। आयुः॑। मे॒। पा॒हि॒। दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। आ। द॒दे॒ ॥१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तेजोसि शुक्रममृतमायुष्पाऽआयुर्मे पाहि । देवस्य त्वा सवितुः प्रसवे श्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्यामाददे ॥


    स्वर रहित पद पाठ

    तेजः। असि। शुक्रम्। अमृतम्। आयुष्पाः। आयुःपा इत्यायुःऽपाः। आयुः। मे। पाहि। देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। आ। ददे॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 22; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान, मी (एक सकलशास्त्र वेत्ता आप्त पुरुष) (देवस्य) सर्वप्रकाशक (सविन्तुः) आणि जगदुत्पादक जगदीश्वराने उत्पन्न केलेल्या (प्रसवे) संसारात की ज्यात प्राणी आदी उत्पन्न होतात, त्या संसारात (अश्विनोः) पवन आणि विद्युत यांच्या जीवन धारण आणि आकर्षण या आणि इतर गुणांप्रमाणे (तुला दीर्घायूप्राप्तीसाठी) (बाहुभ्याम) आपल्या ???मधे घेत आहे. जीवन जगणे व इतरांना प्रभावित करणे यासाठी जवळ करीत आहे) तसेच हे विद्वान, (पूष्णः) पुष्टिकारक सूर्यकिरणांप्रमाणे (सूर्यकिरणे जसे सर्व पदार्थांना ग्रहण करतात, तद्वत) मी (त्वा) तुला (आ, ददे) स्वीकार करीत आहे (तुलाही सकलशास्त्रवेत्ता व आप्त करतो) (तू लक्षात असू दे की ) तू (अमृतम्‌) स्वरूपाने अमर (विनाशरहित) आहेस. (शुक्रम्‌) तुझा वीर्य आणि (तेजः) तुझ्या शरीराला दीर्घायु करणारे आहेत त्यांच्याद्वारे तू (आयुष्याः) आयूचे रक्षण करणारा (असि) ही. अशाप्रकारे तू आपले दीर्घायु होऊन (मे) माझ्या (आयुः) आयुष्याचे (पाहि) रक्षण कर ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे शरीरस्थ विद्युत शरिराचे रक्षण करते आणि शरीरी जगामधे आप्त म्हणजे सकलशास्त्रवेत्ता विद्वान (सर्वांचा जीवनाचा रक्षक आणि आधार) असतो, हे सर्वांनी नीट जाणून घ्यावे ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top